मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ट्विट करताना 140 कॅरेक्टर लिमिट आहे ते आता लवकरच 280 होणार आहे. ट्विटरनेच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ...
इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस आहे. गुगल सर्च इंजिन हे नेटक-यांचे सर्वांचे लाडके शोध साधन आहे. ...
आज नोकिया ८ या मॉडेलला लाँच करण्यात आले. हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हे मॉडेल ग्राहकांना प्रत्यक्षात १४ ऑक्टोबरपासून मिळेल. ...
नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया 8 या फ्लॅगशीप मॉडेलला गेल्या महिन्यात जगासमोर सादर केले होते. ...
सोनी कंपनीने आपले एक्सपेरिया एक्सझेड १ हे फ्लॅगशीप मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी ४४,९९० रूपये मुल्यात लाँच करण्याची घोषणा केली असून याची नोंदणी सुरू झाली आहे. सोनी कंपनीने अलीकडेच बर्लीन शहरात झालेल्या ‘आयएफए’मध्ये एक्सपेरिया एक्सझेड१ या मॉडेलचे अनावरण क ...
जवळपास प्रत्येक स्मार्टफोन आपल्या युजरची माहिती जमा करत असल्याचे आरोप होत असतांना एका रशियन कंपनीने तैगाफोन या नावाने जगातील सर्वात सुरक्षित स्मार्टफोन तयार केल्याचा दावा केला आहे. ...