अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकवर आरोप केले आहेत. फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी भूमिकेत राहिलं आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला. ...
गुगल आणि अॅपलनेही आपापल्या स्मार्ट स्पीकरमध्ये नवनवीन फंक्शन्सचा अंतर्भाव करण्याचे संकेत दिल्यामुळे या क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण होण्याचे संकेत आहेत ...
असुस कंपनीने नॅनो एज या प्रकारातील डिस्प्ले असणारे विवोबुक एस १५ आणि झेनबुक युएक्स४३० हे दोन लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत. नॅनोएज या प्रकारातील डिस्प्ले हा वैशिष्ट्यपूर्ण असून यात बॉडी आणि डिस्प्ले यांचे गुणोत्तर ८० टक्के इतके असते ...
चिली इंटरनॅशनल होल्डिंग (एचके) लिमिटेडने भारतीय बाजारपेठेमध्ये जगातील पहिला फिजेट स्पिनर मोबाइल भारतामध्ये आणला आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये असणार आहे. ...
मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती सादर केली असून ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान अशी आहे. मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची ५७वी बीटा आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून सादर केली आहे ...
शाओमी कंपनीने आपले मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल आधी लाँच करण्यात आलेल्या मी ब्ल्युटुथ स्पीकरची सुधारित आवृत्ती आहे ...
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ट्विट करताना 140 कॅरेक्टर लिमिट आहे ते आता लवकरच 280 होणार आहे. ट्विटरनेच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ...