केंद्र शासनाने आधी जाहीर केलेली डिजीटल स्मार्ट वीज मीटरची योजना अंतिम टप्प्यात असून यात अत्याधुनीक फिचर्ससह सीमकार्डही असणार आहे. आपण आधुनीक युगात वावरत असतांना प्रत्येक घटक स्मार्ट बनत आहे ...
इंटेक्स कंपनीने आपला अॅक्वा लायन्स २ हा फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,५९९ रूपये मूल्यात लाँच केला आहे. इंटेक्स अॅक्वा लायन्स २ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस ...
लेनोव्हो कंपनीने किफायतशीर दरातली टॅब ४ ही मालिका भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. टॅब ४ या मालिकेत चार टॅबलेट असून ते सर्व अँड्रॉइड या प्रणालीवर चालणारे आहेत ...
चीनची स्मार्टफोन मोबाइल कंपनी असलेल्या विवोने दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहे. कंपनीने आज विवो X20 आणि X20 पल्स स्मार्टफोन लॉंच केले. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 29,600 आणि 34,500 रुपये अशी आहे. ...
बोस कंपनीने जगात पहिल्यांदाच गुगल असिस्टंटची सुविधा असणारा ‘क्युसी ३५ २’ हा वायरलेस हेडफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. गुगल असिस्टंटच्या मदतीने कुणीही ध्वनी आज्ञावलीवर आधारित विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो ...
बदलत्या काळात शहरांमध्ये सुरक्षेचे विविध प्रश्न निर्माण होत आहेत, शहरातील काही भागांमध्ये ठराविक प्रकारचे गुन्हे सातत्याने होत असतात. त्यामुळे शहराच्या नवख्या भागात किंवा नव्या शहरात जाताना तेथील सुरक्षेच्या बाबी माहिती असणे आवश्यक ठरते. ...
लेनोव्हो कंपनीने लेनोव्होे के ८ प्लस या मॉडेलची चार जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रूपये मूल्यात सादर केली आहे. ...
गुगलने तायवानची कंपनी HTC कडून स्मार्टफोन बिजनेस खरेदी केला आहे. गुगलने तब्बल 1.1 अब्ज डॉलरमध्ये हा करार केला. गुगलने पिक्सल फोनच्या निर्मितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. ...