लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतातही मिळणार मायक्रोसॉफ्टचं एक्सबॉक्स वन एस गेमिंग कन्सोल - Marathi News | Microsoft's Xbox One S Gaming Console will be available in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतातही मिळणार मायक्रोसॉफ्टचं एक्सबॉक्स वन एस गेमिंग कन्सोल

मायक्रोसॉफ्टने आपले एक्सबॉक्स वन एस हे गेमिंग कन्सोल पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्यदेखील जाहीर करण्यात आले आहे. ...

सोनी एक्सपेरिया एक्सए१ व एक्सपेरिया एक्सए१ अल्ट्राच्या मूल्यात कपात - Marathi News | Sony Xperia XA1 and Xperia XA Ultra Ultra value cut | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनी एक्सपेरिया एक्सए१ व एक्सपेरिया एक्सए१ अल्ट्राच्या मूल्यात कपात

सोनी कंपनीने आपल्या सोनी एक्सपेरिया एक्सए१ व एक्सपेरिया एक्सए१ अल्ट्रा या दोन स्मार्टफोनच्या मूल्यात घट केली असून हे मॉडेल्स अनुक्रमे १७,९९० आणि २७,९९० रूपये मूल्यात आता ग्राहकांना मिळतील. ...

१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज जिओनी एक्स१एस - Marathi News | 16 megapixels front camera ready xioni x 1s | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज जिओनी एक्स१एस

जिओनी कंपनीने तब्बल मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज असणारा जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन १२,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत सादर केला आहे. ...

JioFi Festive Offer : रिलायन्स जिओची ग्राहकांना खास ऑफर, JioFi डिव्हाईस मिळणार फक्त 999 रुपयांत  - Marathi News | JioFi Festive Offer: Reliance Jio offers exclusive offers to customers, JioFi devices will be available at just Rs 999 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioFi Festive Offer : रिलायन्स जिओची ग्राहकांना खास ऑफर, JioFi डिव्हाईस मिळणार फक्त 999 रुपयांत 

सणासुदीच्या दिवसात 'रिलायन्स जिओ'ने आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. 'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. ...

आयओएस ११ चे आगमन : जाणून घ्या टॉप १० फिचर्स ! - Marathi News | ios 11 is now available to download: khow top 10 features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयओएस ११ चे आगमन : जाणून घ्या टॉप १० फिचर्स !

अ‍ॅपलने आपल्या आयओएस या मोबाईल ऑपरेटींग सिस्टीमची अकरावी आवृत्ती जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध केली आहे. ...

नवरात्र स्पेशल: सॅमसंग गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लसच्या मूल्यात घट - Marathi News | Navratri Special: Decrease in Samsung Galaxy S8 and S8 Plus Price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवरात्र स्पेशल: सॅमसंग गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लसच्या मूल्यात घट

सॅमसंग कंपनीने आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्‍वभूमिवर आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या फ्लॅगशीप मॉडेल्सचे मूल्य चार हजार रूपयांनी कमी केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ हा स्मार्टफोन भारतात ५७,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता ...

बीएसएनएल आणणार 2 हजार रुपयांचा स्मार्टफोन, दिवाळीत लॉंच होण्याची शक्यता - Marathi News | BSNL plans to launch a Rs 2,000 smartphone, in Diwali | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बीएसएनएल आणणार 2 हजार रुपयांचा स्मार्टफोन, दिवाळीत लॉंच होण्याची शक्यता

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे.  ...

शाओमी मी मॅक्स २ ची ३२ जीबी स्टोअरेजयुक्त आवृत्ती बाजारात दाखल - Marathi News | xiaomi mi max 2 launched with 32 gb storage | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी मॅक्स २ ची ३२ जीबी स्टोअरेजयुक्त आवृत्ती बाजारात दाखल

शाओमी कंपनीने आपल्या मी मॅक्स २ या मॉडेलचे ३२ जीबी स्टोअरेज असणारी आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. जुलै महिन्यात शाओमी मी मॅक्स २ हे मॉडेल ६४ जीबी रॅमच्या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले होते ...

अलर्ट! हॅक झालं CCleaner तात्काळ करा Uninstall, डॅमेज होईल डिव्हाइस - Marathi News | Alert! Unlock Hacked CCleaner Instantly, the device will be damaged | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! हॅक झालं CCleaner तात्काळ करा Uninstall, डॅमेज होईल डिव्हाइस

 CCleaner चा जवळपास 2 अब्जाहून अधिक युजर वापर करतात. मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्यामुळे हॅकर्ससाठी ते सोपं लक्ष्य ठरलं ...