लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुगलच्या या 7 अॅपचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | Do you know the benefits of Google's 7 apps? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलच्या या 7 अॅपचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

हे अॅप डाउनलोड करा आणि 60 जीबी 4 जी एअरटेल डेटा फ्री मिळवा  - Marathi News | Download this app and get 60 GB 4G Airtel data free | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हे अॅप डाउनलोड करा आणि 60 जीबी 4 जी एअरटेल डेटा फ्री मिळवा 

गेल्या अनेक महिन्यांपासून रिलायन्स जिओच्या वाढत्या ग्राहकांचा धसका घेत इतर प्रतिस्पर्धी कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात नव-नव्या ऑफर आणत आहेत. ...

ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त - Marathi News | These five mobile apps are useful for online transactions | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त

गुगलच्या तेज अॅपमधून कमवा 2500 रुपयांचे अधिक इन्कम, यासाठी असे करा....  - Marathi News | Earn more than 2500 rupees from Google's fast app, do so. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलच्या तेज अॅपमधून कमवा 2500 रुपयांचे अधिक इन्कम, यासाठी असे करा.... 

तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी गुगलने आता भारतातील मोबाइल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ग्राहकांसाठी ‘तेज’ या अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा आज गुगलने लॉंच केली आहे. ...

मायक्रोमॅक्सचा यू युरेका २ : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Micromax's yu yureka: Know all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोमॅक्सचा यू युरेका २ : जाणून घ्या सर्व फिचर्स

मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्‍या यू टेलिव्हेंचर कंपनीने भारतात यू युरेका २ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे.  ...

मायक्रोमॅक्स Bharat 3, Bharat 4 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स... - Marathi News | Micromax Bharat 3, Bharat 4 Smartphone Launch, Learn What Are Factors ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोमॅक्स Bharat 3, Bharat 4 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

भारतातील नामांकित कंपनी मायक्रोमॅक्सने ग्राहकांना परवडतील असे दोन 4G VoLTE स्मार्टफोन लॉंच केले आहेत. मायक्रोमॅक्स Bharat 3 आणि Bharat 4 अशी या दोन स्मार्टफोनची नावे असून यांची किंमत अनुक्रमे 4,499 व  4,999 रुपये इतकी आहे. ...

जाणून घ्या 'तेज'चे फायदे! गुगलचे नवीन मोबाइल पेमेंट अॅप - Marathi News |  Know the benefits of 'Tej'! Google's new mobile payment app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जाणून घ्या 'तेज'चे फायदे! गुगलचे नवीन मोबाइल पेमेंट अॅप

‘तेज’ अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा गुगल आज लाँच करणार आहे. ...

ड्युअल कॅमेरायुक्त पॅनासोनिक एल्युगा रे ५०० - Marathi News | Dual camera panasonic Aluaga Ray 500 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ड्युअल कॅमेरायुक्त पॅनासोनिक एल्युगा रे ५००

पॅनासोनिक कंपनीने ड्युअल कॅमेरा असणारा एल्युगा रे ५०० हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याचे संकेत दिले आहे. ...

आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल मैदानात, पिक्सल 2 व पिक्सल 2 एक्सएल करणार लाँच - Marathi News | google set to launch pixel 2 and pixel 2 xl | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल मैदानात, पिक्सल 2 व पिक्सल 2 एक्सएल करणार लाँच

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या आयफोनच्या विविध मॉडेल्सला टक्कर देण्यासाठी गुगल कंपनीने कंबर कसली असून पुढील महिन्यात पिक्सल २ व पिक्सल २ एक्सएल हे फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच करण्याचे जाहीर केले आहे. ...