लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हॉट्सअॅप देणार चूक सुधारण्याची संधी, पाठवलेला मेसेज पोहोचण्याआधीच डिलीट करणं शक्य - Marathi News | Whotswap offers a chance to correct error, it can be possible to delete sent messages even before reaching | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅप देणार चूक सुधारण्याची संधी, पाठवलेला मेसेज पोहोचण्याआधीच डिलीट करणं शक्य

व्हॉट्सअॅपने नवं फिचर आणलं असून यामुळे एखादा मेसेज चुकून फॉरवर्ड केल्यास तो पुन्हा मागे घेण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. व्हॉट्सअॅप लवकरच अँड्रॉइड आणि आयओएसवर रिकॉलचा पर्याय देणार आहे. 'डिलीट फॉर एव्हरीवन' असं या ऑप्शनचं नाव असेल. ...

ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल - Marathi News | OPPO A71 smartphone launched in the Indian market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल

ओप्पो कंपनीने आपला ए ७१ हा स्मार्टफोन १२,९९० रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

आयफोनची किंमत घसरली, बघा किती रुपयांना मिळणार - Marathi News | The price of the iPhone dropped, see how much money will be available | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनची किंमत घसरली, बघा किती रुपयांना मिळणार

आयफोन 7 आणि आयफोन 6 च्या किंमतीत घट झाली आहे. आयफोन 7 च्या 32 जीबी च्या किंमतीतमध्ये तब्बल सात हजार रुपयांची घट झाली आहे. ...

शाओमी मी नोट ३: सहा जीबी रॅम, ड्युअल कॅमेरा - Marathi News | Shaoomi Note 3 has Six GB RAM, Dual Camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी नोट ३: सहा जीबी रॅम, ड्युअल कॅमेरा

शाओमी कंपनीने आपल्या मी नोट ३ या फ्लॅगशीप मॉडेलचे अनावरण केले असून यात सहा जीबी रॅमसह ड्युअल कॅमेरा सेटअपचा समावेश असेल. ...

आयफोन-X जाणून घ्या टॉप १० फिचर्स - Marathi News | IPhone-X Learn Top 10 Filters | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन-X जाणून घ्या टॉप १० फिचर्स

अ‍ॅपल कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या आयफोन-X या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहेत. यातील टॉप १० महत्वाचे फिचर्स... ...

भारतात कधीपासून सुरू होणार नव्या आयफोन-8ची विक्री, किंमत किती? - Marathi News | When will the new iPhone 8 launch in India, how much is the price? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात कधीपासून सुरू होणार नव्या आयफोन-8ची विक्री, किंमत किती?

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या आयफोन-8 आणि आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स या  नवीन मॉडेल्सचं अखेर आगमन झालं आहे. ...

अॅपलनं लाँच केले 3 नवीन आयफोन : आयफोन-8, आयफोन-8 प्लस, आयफोन X - Marathi News | The app launches 3 new iPhone: iPhone-8, iPhone-8 Plus, iPhone X | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅपलनं लाँच केले 3 नवीन आयफोन : आयफोन-8, आयफोन-8 प्लस, आयफोन X

आयफोन X vs. गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३०: तुलना - Marathi News | comparison of iPhone X vs. Galaxy Note 8 and LG V30 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन X vs. गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३०: तुलना

अ‍ॅपलने आयफोन-X लाँच केला असला मात्र  याआधी बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० आदींसारखे फ्लॅगशीप मॉडेल्स उपलब्ध आहेत. या तिन्ही मॉडेल्सचे हे तुलनात्मक अध्ययन. ...

केवळ 64 रूपयांच्या रॉ-मटेरियलने बनतो एक iPhone? - Marathi News | Only 64 rupees RAW material to create an iPhone? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ 64 रूपयांच्या रॉ-मटेरियलने बनतो एक iPhone?

आयफोनच्या किंमती ऐकून याच्या निर्मितीसाठी अफाट खर्च येत असेल असं प्रत्येकालाच वाटतं. पण आयफोनच्या निर्मितीसाठी येणा-या खर्चाबाबत एका वेबसाइटने दिलेली माहिती वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ...