सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस ९ प्लस या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात दर्जेदार कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. ...
गावात नव्याने काय चालले आहे, कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, गावाचे ऐतिहासिक महत्व काय, गावाची यशोगाथा यांसह अनेक बाबींची महत्वाची माहिती फेसबुकवर मिळणार आहे. ...
ज्या छोट्या छोट्या कामासाठी पुर्वी कॉम्पुटर शिवाय पर्याय नव्हता ते काम आता स्मार्टफोन करु लागले आहेत, जसे कि ईमेल करणे , छोटे-मोठे प्रेझेंटेशन करणे, डॉक्युमेंट स्कॅन करणे , आलेल्या ईमेल ला लगेच उत्तर देऊन वेळ वाचवणे किंवा ईमेल फॉरवर्ड करणे आदी. मग तु ...
साडंडबॉट कंपनीने भारतीय बाजारपेठेत एसबी ५७१ प्रो हा पोर्टेबल वायरलेस स्पीकर सादर केला असून यात सराऊंड साऊंड या प्रकारातील ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. ...
शाओमी कंपनी लवकरच ब्लॅक शार्क या नावाने स्मार्टफोन लाँच करणार असून हे मॉडेल खास गेमर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या मॉडेलच्या लिस्टींगमधून समोर आली आहे. ...
मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपला सरफेस प्रो हा टॅबलेट विविध व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६४,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे. ...
शाओमी कंपनीने गेल्या आठवड्यात बहुप्रतिक्षित रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. आज या दोन्ही फोनचा ऑनलाइन सेल ठेवण्यात आला होता. ...
सोनी कंपनीने आपला एक्सपेरिया एल २ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला असून यात वाईड अँगल फ्रंट कॅमेर्यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...