लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की... - Marathi News | Donald Trump launches his own brand of smartphone T1 Phone; Earthquake in America, it will offer so many features at a low price that... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...

Trump T1 Phone : स्मार्टफोन कंपन्यांना अमेरिकेतच स्मार्टफोन उत्पादित करा नाहीतर जादा टेरिफला तयार रहा असा इशारा दिला होता. परंतू, एकाही कंपनीने ट्रम्प यांना मनावर घेतले नव्हते. ...

आता WhatsApp वर ChatGPT वापरा, इमेज तयार करा; 'हा' घ्या नंबर, ठरेल गेमचेंजर! - Marathi News | Technology: Now use ChatGPT on WhatsApp, create images; Take this number, it will be a game changer! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता WhatsApp वर ChatGPT वापरा, इमेज तयार करा; 'हा' घ्या नंबर, ठरेल गेमचेंजर!

ChatGPT WhatsApp Number: AI बरोबर चांगली मैत्री व्हावी म्हणून ChatGPT चे फिचर आता WhatsApp च्या पुढील क्रमांकावर उपलब्ध होणार आहे, त्याचा वापर जाणून घेऊ.  ...

विमानाची सर्व्हिसिंग कधी आणि कशी केली जाते? त्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या... - Marathi News | Airplanes Maintenance: When and how is an airplane serviced? How much does it cost? Find out | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :विमानाची सर्व्हिसिंग कधी आणि कशी केली जाते? त्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या...

Airplanes Maintenance: विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विमानांना सर्व्हिसिंगची गरज आहे का? असा प्रश्न विचाराल जातोय... ...

जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले...  - Marathi News | Mukesh Ambani's Reliance Jio's network is down! Internet gone, calls dropped...; Fiber customers also upset... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 

बहुतांश लोकांना इंटरनेट मिळत नाहीय. डाऊन डिटेक्टरकडे दुपारी दोनच्या सुमारास जवळपास ११ हजारच्या वर तक्रारी आल्या आहेत. ...

अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा... - Marathi News | Lava Smartwatch to be available on Amazon for just Rs 16 on June 16; Remember the coupon code and time... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

अ‍ॅमेझॉन असल्याने सर्व्हर ठप्प झाला, लोडिंगला इश्यू आला असा काहीच प्रॉब्लेम येणार नाहीय. ...

झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे... - Marathi News | Zapuk-Zupuk...! A domestic company Lava launched two cheap 5G phones at the same time, what else is needed in the smartphone market... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...

फोन्समध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भारतीय कंपन्या यात आघाडीवर आहेत.  ...

पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..? - Marathi News | Take the money, quit the job; Google gave buyout offer to employees, why? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..?

गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी मोठी रक्कम देत आहे. ...

आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले - Marathi News | Apple WWDC 2025 event trolled: First Xiaomi used to steal Apple's features, now Apple...; Netizens showed evidence from liquid display ios26 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले

Apple WWDC 2025 : काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने विंडोज व्हिस्टा नावाचे ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन आणले होते. ते देखील असेच पाणीदार होते. ...

सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले  - Marathi News | ChatGPT Outage in India: Software engineer went to coding and ChatGPT was shut down Outage! Indian users were outraged | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 

ChatGPT Outage in India: चॅट जीपीटी मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून डाऊन झाल्याचे डाऊनडिटेक्टरने म्हटले आहे. यामुळे अनेक युजरना याचा वापर करता आलेला नाही. ...