टीव्ही आणि कॉम्प्युटर ही दोन्ही गॅजेट्स एकरूप होऊन आकर्षक स्मार्ट टीव्ही तयार झाला आहे. स्मार्ट टीव्ही वायफाय किंवा एथरनेट केबलद्वारे इंटरनेटशी जोडला जातो. ...
पुढील काळात अॅपल भारत आणि व्हिएतनामसारख्या देशांवर लक्ष ठेवून आहे. अॅपलने त्यांची उत्पादने बनविण्यासाठी चीनमध्ये मोठमोठे कारखाने उघडले आहेत आणि लाखो लोकांना रोजगारही उपलब्ध केला आहे. ...
गुगलने गेल्या वर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmail लाँच केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले आहे. ...
रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी नवीन दोन प्लॅन बाजारात आणले आहेत. रिलायन्स जिओने 297 आणि 594 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 500 एमबी 4 जी डेटा मिळणार आहे. ...