टिकटॉकची एक पेरेंट कंपनी आहे. तिचे नाव बाईटडान्स आहे. ही कंपनी नवीन फिचरची अॅप वेळोवेळी लाँच करत असते. याच कंपनीने भारतात नवीन म्युझिक अॅप Resso लाँच केले आहे. ...
जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला. ...
ईपीएफओ आता बऱ्याच अंशी डिजिटल होत आहे. पीएफ जमा करणे, बॅलन्स, काढण्यापासून ते आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची माहिती ऑनलाईन अपडेट करता येते. मात्र, पेन्शनधारकांना दरवर्षी एक दाखला घेऊन पेन्शनसाठी हेलपाटे मारावे लागतात. ...