अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Free Fire MAX मध्ये ग्रँडमास्टर रँकपर्यंत पोहोचणं सोपं नाही परंतु या लेखातील टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. यामुळे तुम्ही फक्त ग्रँडमास्टर रँकपर्यंत पोहोचणार नाही तर या गेमचे वर्ल्ड चॅम्पियन देखील बनू शकता. ...
Samsung Galaxy A73 5G ची किंमत समजली आहे. हा फोन भारतात 120Hz रिफ्रेश रेट, 8GB रॅम, 5000mAh ची बॅटरी आणि 32MP चा सेल्फी कॅमेऱ्यासह दाखल झाला आहे. ...
Xiaomi 12 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाईल. OnePlus चा सर्वात वेगवान स्मार्टफोन देशात आल्यानंतर कंपनीनं ही घोषणा केली आहे. ...
iPhone 13 वर मोठा डिस्काउंट मिळत आहे, परंतु ही सूट लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर दिली जात नाही. ...
High Speed Internet Facility : या उपक्रमाद्वारे चेंगलपेट, कांचीपुरम, तिरुवन्नमलाई, तिरुवल्लूर, वेल्लोर, कृष्णगिरी, रानीपेट्टई, तिरुपती आणि चेन्नई जिल्ह्यातील 3,095 ग्रामपंचायती हायस्पीड इंटरनेटने जोडल्या जातील. ...
OnePlus Bullets Wireless Z2 ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स बीम ब्लू आणि मॅजिको ब्लॅक शेड्समध्ये विकत घेता येईल. ...
OnePlus 10 Pro भारतात 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 32MP Selfies Camera आणि 80W SuperVOOC सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. ...
Jio ने जानेवारी 2022 मध्ये 93,32,583 ग्राहक गमावले आहेत. Vodafone Idea आणि BSNL कडे देखील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. ...
पैसे न देता रेल्वेचे तिकीट कसे बुक करता येते, असा विचार आपण करत असाल तर... ...
...यासाठी काही टिप्स फॉलो केल्या, तर या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने आपण महिन्याला 100000 रुपयांपर्यंत अथवा त्याहूनही अधिकची कमाई करू शकता ...