लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिन्यातून फक्त तीनदा चार्ज करा हा Smartwach; भन्नाट Garmin D2 Mach 1 ची जाणून घ्या किंमत  - Marathi News | Garmin D2 Mach 1 Smartwatch Launched With Huge Battery Backup   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महिन्यातून फक्त तीनदा चार्ज करा हा Smartwach; भन्नाट Garmin D2 Mach 1 ची जाणून घ्या किंमत 

Garmin D2 Mach 1 स्मार्टवॉचमध्ये अनेक हटके फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर Heart Rate सेन्सर आणि SpO2 सेन्सर देखील मिळतात.   ...

6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Samsung Galaxy M33 5G लाँच, किंमत आहे किफायतशीर - Marathi News | Samsung galaxy m33 5g launched in india with 6000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Samsung Galaxy M33 5G लाँच, किंमत आहे किफायतशीर

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन भारतात 6000mAh बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...

5000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा दणकट 5G स्मार्टफोन; मिळतोय 8GB RAM आणि 64MP कॅमेरा - Marathi News | Samsung Galaxy A52s 5G Gets Price Cut Of Rs 5000 In India Check New Rates  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा दणकट 5G स्मार्टफोन; मिळतोय 8GB RAM आणि 64MP कॅमेरा

Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनची किंमत 5000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.   ...

सर्वांच्या हातात असेल OnePlus; 64MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन  - Marathi News | OnePlus Nord CE 2 Lite 5G BIS TDRA Listing Spotted May Launch In India Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांच्या हातात असेल OnePlus; 64MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 

OnePlus Nord CE 2 Lite च्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल.   ...

Realme ची कमाल! स्वस्तात मिळणार जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा; स्पेसिफिकेशन लीक  - Marathi News | Realme 9 4G May Launch With 108MP Camera And 33W Fast Charging Specifications Leak Online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme ची कमाल! स्वस्तात मिळणार जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा; स्पेसिफिकेशन लीक 

Realme 9 सीरिजमध्ये लवकरच Realme 9 4G स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हा फोन 108MP च्या मुख्य कॅमेरा सेन्सरसह बाजारात येईल.   ...

आयफोनही पडेल फिका! 12GB रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह येतोय Vivo X80   - Marathi News | Vivo X80 Specifications Leak To Sport Upto 12GB RAM And Massive Display  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनही पडेल फिका! 12GB रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह येतोय Vivo X80  

Vivo X80 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. हा एक प्रीमियम स्मार्टफोन असेल जो अ‍ॅप्पल, सॅमसंग शाओमी आणि वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन्सना टक्कर देईल.   ...

असा विकत घ्या 4 हजारांमध्ये Realme चा स्मार्ट टीव्ही; IPL चा नवा हंगाम नव्या टीव्हीवर  - Marathi News | Flipkart Big Bachat Dhamaal Sale Buy Realme 32 Inch Hd Ready Led Smart Android Tv Discounts  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असा विकत घ्या 4 हजारांमध्ये Realme चा स्मार्ट टीव्ही; IPL चा नवा हंगाम नव्या टीव्हीवर 

Flipkart Big Bachat Dhamaal सेलमध्ये Realme चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही खूपच कमी किंमतीत विकत घेता येईल. त्यासाठी पुढील ऑफरचा फायदा घ्यावा लागेल... ...

April Fool Day: मित्रांचे स्मार्टफोन करा स्लो; व्हायरस काढून टाकण्यासाठी जोडतील हात   - Marathi News | Smartphone Slow Smartphone Prank For April Fools Day  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :April Fool Day: मित्रांचे स्मार्टफोन करा स्लो; व्हायरस काढून टाकण्यासाठी जोडतील हात  

April Fool Day च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींचा अँड्रॉइड स्मार्टफोन स्लो करू शकता. यासाठी तुम्हाला काही सेटिंग्स बदलाव्या लागतील.   ...

व्हिडीओ बघत सहभागी व्हा Google Meet मध्ये; ऑनलाइन मीटिंगची मजा वाढवण्यासाठी आले अनेक फीचर्स - Marathi News | Google Meet Gets Lots Of New Features Includes In Meeting Reactions Pip Mode And More Check | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हिडीओ बघत सहभागी व्हा Google Meet मध्ये; ऑनलाइन मीटिंगची मजा वाढवण्यासाठी आले अनेक फीचर्स

Google नं आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म, Google Meet वर अनेक नवीन फिचर एका नव्या अपडेटच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे मिटिंग सुरु असतानाही इतर कामेही ब्राऊजरमध्ये करता येतील. ...