मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Realme 9 4G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. हा फोन 108MP च्या कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. ...
Golden Crop App : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामधील कृषी व्यवस्थापन हा विभाग वापरता येत आहे. आणि भविष्यात माती परीक्षण, पीक निवड हे विभाग देखील वापरता येणार आहेत. ...
WhatsApp 6 cool features : युजर्ससाठी चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी 6 दमदार नवीन फीचर्स आणले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया... ...
OnePlus Nord 2 : पुन्हा एकदा OnePlus Nord 2 च्या फोनचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ...
आजूबाजूला कोणी असल्यास चॅटिंग करणं कठीण काम असतं कारण शेजारी बसलेल्या लोकांना आपली स्क्रीन दिसत असते. ...
OnePlus 10 Pro 5G च्या लाँचनंतर कंपनीनं OnePlus 9 सीरिजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. ...
Best Sellers Broadband Plans : जर तुम्ही देखील ब्रॉडबँड घेण्याचा विचार करत असाल परंतु तुमच्यासाठी कोणता प्लॅन योग्य असेल या गोंधळात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट सेलिंग प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. ...
व्हॉट्सअॅप दर महिन्याला लाखो अकाऊंट्सवर बंदी घालत आहे. फेब्रुवारी महिन्यातही व्हॉट्सअॅपनं लाखो अकाऊंट्स बंद केली आहेत. IT नियम 2021 नुसार, META च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं फेब्रुवारी 2022 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ...
Job Tips: नोकरी आणि तुमचं सोशल मीडिया अकाऊंट यांचं नेमकं काय नातं आहे? नोकरीवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो जाणून घ्या... ...
Moto G22 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात येईल. ...