लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Twitter Edit Button Update: मस्तच! फेसबुक पोस्टसारखंच आता ट्विटही 'एडिट' करता येणार; फक्त... - Marathi News | Twitter Edit Button Update Elon Musk May Soon Let All Users Edit Tweets For Free | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter Edit Button Update: मस्तच! फेसबुक पोस्टसारखंच आता ट्विटही 'एडिट' करता येणार; फक्त...

Twitter Edit Button Update: ट्विटरचे नवे 'बॉस' इलॉन मस्क मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता अधिक सक्षम करण्यासाठी कामाला लागले आहेत. ...

Good News : पुढील आठवड्यापासून iPhone युझर्सना मिळणार 5G नेटवर्क, जाणून घ्या कसं - Marathi News | Good News Apple iphone users will get 5G network from next week know how | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यापासून iPhone युझर्सना मिळणार 5G नेटवर्क, जाणून घ्या कसं

एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी गेल्या महिन्यात भारतातील काही शहरांमध्ये 5G सेवांची सुरूवात केली होती. ...

Apple ला भारतीय कर्मचाऱ्याने लावला 140 कोटींचा चुना; आता होणार 'इतकी' वर्षे शिक्षा! - Marathi News | ex apple employee dhirendra prasad stole over rs 140 crore from company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ला भारतीय कर्मचाऱ्याने लावला 140 कोटींचा चुना; आता होणार 'इतकी' वर्षे शिक्षा!

Apple : धीरेंद्र प्रसाद हे अनेक दशके ॲपलमध्ये ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये बायर म्हणून काम करत होते. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. ...

Twitter jobs: ट्विटरमध्ये कर्मचारी कपात! इलॉन मस्क यांचा नवा झटका, 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता  - Marathi News | elon musk plans to cut nearly 3700 twitter jobs due to fulfill cost reduction strategy says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांचा नवा झटका, 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता 

Twitter jobs: ट्विटरचे मालक इलॉन मस्क हे कंपनीच्या जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत. ...

Google Pixel 6a: फक्त 13,000 रुपयात घरी घेऊन या 44 हजारंचा Google Pixel 6a, इथे मिळतोय डिस्काउंट... - Marathi News | Google Pixel 6a: Take home the 44 thousand Google Pixel 6a for just Rs 13,000, discount is available here | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 13,000 रुपयात घरी घेऊन या 44 हजारंचा Google Pixel 6a, इथे मिळतोय डिस्काउंट...

Google Pixel 6a: तुम्ही गूगल स्मार्टफोनचे चाहते असाल, तर इथे तुम्हाला एक तगडी ऑफर मिळतीये. ...

महालूट ऑफर! अवघ्या १३ हजार रुपयांना मिळतोय ४४ हजारांचा Google Pixel 6a स्मार्टफोन, कसा जाणून घ्या... - Marathi News | google pixel 6a is available under rs 14k on flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महालूट ऑफर! अवघ्या १३ हजार रुपयांना मिळतोय ४४ हजारांचा Google Pixel 6a स्मार्टफोन, कसा जाणून घ्या...

Google Pixel 6a discount: Google Pixel 6a हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे जो नुकताच बाजारात लाँच करण्यात आला आणि तेव्हापासून त्याला प्रचंड मागणी आहे. ...

खुशखबर! या फोनमध्ये एअरटेल 5G करणार सपोर्ट, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Airtel will support 5G in this phone see the complete list Oppo, OnePlus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! या फोनमध्ये एअरटेल 5G करणार सपोर्ट, पाहा संपूर्ण यादी

देशात 5G सेवा सुरू होईन १५ दिवस उलटले. काही शहरात 5G सेवा सुरुही झाली आहे, पण अनेकांच्या फोनमध्ये ही सेवा सपोर्ट करत नाही. ...

Google Street View Shut Down: गुगल रस्ते सांगणारे अ‍ॅप कायमचे बंद करणार; ही दोन अ‍ॅप वापरण्याचा सल्ला... - Marathi News | Google Street View Shut Down: Google will shut down the street view app forever; Advice on using these two apps… | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल रस्ते सांगणारे अ‍ॅप कायमचे बंद करणार; ही दोन अ‍ॅप वापरण्याचा सल्ला...

गुगल गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला जायचेय त्या ठिकाणाचा रस्ता सांगतो. गुगल मॅप यासाठी खूप उपयोगी येते.  ...

Twitter व्हेरिफिकेशन : 661 नव्हे तर 780 रुपये मोजावे लागतील, सरकारला द्यावा लागेल 18 टक्के जीएसटी - Marathi News | government will take 18 gst for twitter verification after elon musk | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter व्हेरिफिकेशनसाठी 661 नव्हे तर 780 रुपये मोजावे लागतील, कारण...

Twitter : सर्व प्रकारच्या आयटी सॉफ्टवेअर पुरवठ्यासाठी जीएसटी दर 18 टक्के आहे.  ...