लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Facebook: मेटा इंडियाच्या प्रमुखाचा राजीनामा! कंपनी सोडणारे चौथे वरिष्ठ अधिकारी - Marathi News | manish chopra meta india head partnership resigned fourth senior official facebook tech | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook: मेटा इंडियाच्या प्रमुखाचा राजीनामा! कंपनी सोडणारे चौथे वरिष्ठ अधिकारी

मनीष चोप्रा जानेवारी २०१९ मध्ये मेटामध्ये जॉईन झाले होते. नोव्हेंबर २०२२ पासून कंपनी सोडणारे मनीष हे चौथे मोठे अधिकारी आहेत. ...

रेल्वेचे नवीन अ‍ॅप! ट्रेन तिकीट कन्फर्म मिळेलच, पण Netflix सही पाहता येणार - Marathi News | New Railway App PIPOnet! You will get the train ticket confirmation, you can watch the Netflix, book cab, hotel and many more in one app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेल्वेचे नवीन अ‍ॅप! ट्रेन तिकीट कन्फर्म मिळेलच, पण Netflix सही पाहता येणार

कंपनीने अ‍ॅपद्वारे पुढील 5 वर्षांत 1,000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. ...

कमाल! WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार; खासगी संवादाला मिळणार 'सुरक्षा कवच' - Marathi News | whatsapp chat lock feature roll out here how to lock chats | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमाल! WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार; खासगी संवादाला मिळणार 'सुरक्षा कवच'

WhatsApp : WhatsApp ने प्लॅटफॉर्मवर एक नवीन सिक्यारोटी फीचर जोडलं आहे. त्याच्या मदतीने चॅट लॉक करू शकता. ...

JioCinema Premium Subscription Plan: जिओ सिनेमावर आजपासून 'फ्री'चे दिवस संपले; सबस्क्रीप्शनसाठी ९९९ रुपये मोजावे लागणार - Marathi News | JioCinema Premium subscription plan launched, now not free anymore, yearly plan is 999 for 4 devices | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिओ सिनेमावर आजपासून 'फ्री'चे दिवस संपले; सबस्क्रीप्शनसाठी ९९९ रुपये मोजावे लागणार

JioCinema Premium plans: रिलायन्स जिओने गेल्या काही वर्षांपासून जिओ सिनेमा जिओ युजर्सना मोफत दिले होते. परंतू, आजपासून यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ...

OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली - Marathi News | OMG! iPhone 14's popularity declines; Apple's biggest hit in decades after iphone 5 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली

ही घसरण फक्त iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्येच नाही, तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसून आली आहे. ...

इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; एका महिलेची Twitter च्या CEO पदी नियुक्ती, कोण आहे ती..? - Marathi News | Elon Musk's big announcement; Appointment of 'this' woman as CEO of Twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; एका महिलेची Twitter च्या CEO पदी नियुक्ती, कोण आहे ती..?

नवीन महिला CEO लवकरच पदभार स्वीकारणार. ...

“आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स ५० टक्के कमी करणार”; केंद्राच्या इशाऱ्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपचे आश्वासन - Marathi News | whatsapp assurance that new enforcement will reduce calling rate by 50 percent over international scam calls to indian user | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स ५० टक्के कमी करणार”; केंद्राच्या इशाऱ्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपचे आश्वासन

Whatsapp: आंतरराष्ट्रीय नंबरवरुन स्पॅम कॉल्स वाढत असल्याने भारतीय युझर्स त्रस्त झाले आहेत. ...

सावधान! बँकेशी लिंक आहे आधार कार्ड?; हॅकर्स बायोमॅट्रिकने झटक्यात रिकामं करतात अकाऊंट - Marathi News | hackers withdraw money from your bank account with aadhaar card biometrics cyber fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! बँकेशी लिंक आहे आधार कार्ड?; हॅकर्स बायोमॅट्रिकने झटक्यात रिकामं करतात अकाऊंट

आधार कार्डच्या माध्यमातून माहिती चोरून फसवणुकीचा हा नवा प्रकार घडला आहे. ही घटना पाहून सायबर एक्सपर्टही हैराण झाले आहेत. ...

सावधान! व्हॉट्सॲप करतेय तुमचे रेकॉर्डिंग; मायक्रोफोनचे थेट कंट्रोल, सरकारचे चौकशीचे आदेश - Marathi News | WhatsApp is recording you Direct control of the microphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! व्हॉट्सॲप करतेय तुमचे रेकॉर्डिंग; मायक्रोफोनचे थेट कंट्रोल, सरकारचे चौकशीचे आदेश

गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप ...