लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन! - Marathi News | coronavirus : sports celebrity come for help, but the sachin tendulkar and virat Kohli are just appealing svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!

कोरोना व्हायरसशी संपूर्ण जगाचा संघर्ष सुरू आहे. देशातील सरकार, आरोग्य यंत्रणा हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बिकट परिस्थितीत विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही पुढाकार घेऊन मदत करताना पाहायला मिळत आहेत. ...

Coronavirus : स्थगितीमुळे तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ, भारतीय प्रशिक्षकांना विश्वास - Marathi News | Coronavirus: Sufficient time for postponement preparation, Indian coaches believe | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Coronavirus : स्थगितीमुळे तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ, भारतीय प्रशिक्षकांना विश्वास

coronavirus : जगभरामध्ये कोरोना विषाणूचे सावट पसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) जपान सरकारसोबत चर्चा करुन अखेर आॅलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ...

Coronavirus : ऑलिम्पिकची नव्याने तयारी करू, डावपेचही आखू; आयओसीच्या निर्णयाचे स्वागत - Marathi News | Coronavirus: Let's prepare for the Olympics, plan our strategy; Welcome to the IOC decision | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Coronavirus : ऑलिम्पिकची नव्याने तयारी करू, डावपेचही आखू; आयओसीच्या निर्णयाचे स्वागत

coronavirus : आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. ...

Coronavirus : आयपीएल रद्द होण्याच्या स्थितीत; ‘लॉकडाऊन’ आणि आॅलिम्पिक स्थगितीनंतर दबाव वाढला - Marathi News | Coronavirus: IPL cancellation status; Pressure increased after the 'lockdown' and the Olympic suspension | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus : आयपीएल रद्द होण्याच्या स्थितीत; ‘लॉकडाऊन’ आणि आॅलिम्पिक स्थगितीनंतर दबाव वाढला

coronavirus : बीसीसीआयने या महिन्याच्या सुरुवातीला २९ मार्चपासून सुरू होणारे आयपीएलचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेचे आयोजन परिस्थिती सुधारल्यानंतरच होऊ शकेल, अशी त्यावेळी घोषणा केली होती. ...