लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

नव्या शिफारशी भारतीय पंचांसाठी आव्हानात्मक; कसोटी सामन्यात स्थानिक पंच - Marathi News | New recommendations challenging for Indian umpires; Local referee in Test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या शिफारशी भारतीय पंचांसाठी आव्हानात्मक; कसोटी सामन्यात स्थानिक पंच

गेल्या वर्षी आयसीसीच्या एलिट पॅनलच्या पंचांमधून भारतीय पंच एस. रवी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर त्यात एकाही भारतीय पंचाचा समावेश नाही. ...

थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचे योगदान प्रशंसनीय- विराट कोहली - Marathi News | Throwdown specialist Raghu's contribution is commendable - Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचे योगदान प्रशंसनीय- विराट कोहली

बांगलादेशचा स्टार फलंदाज तमीम इक्बालसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह सत्रात बोलताना कोहली म्हणाला, ‘माझ्या मते, या भारतीय संघाने २०१३ पासून वेगवान गोलंदाजीला सामोरे जाताना दाखविलेली सुधारणा केवळ रघूमुळे (राघवेंद्र) आहे. ’ ...

ब्रेकचा योग्य वापर झाल्यास लाभ- राहुल द्रविड - Marathi News | Benefits if brakes are used properly - Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकचा योग्य वापर झाल्यास लाभ- राहुल द्रविड

‘मोठे सामने खेळण्याआधी खेळाडूंना फिटनेससाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. यामुळे आत्मविश्वासाचा संचार होईल. सामान्य फिटनेस आणि मॅच फिटनेस यात तफावत असते, ’असे द्रविडने स्पष्ट केले. ...

द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल - Marathi News | Dravid's inspiration helped him overcome the negative - Mayank Agarwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल

मयंकने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१८-१९ च्या कसोटी मालिकेत मेलबोर्न मैदानावर पदार्पण केले होते. ...