लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताच्या कर्णधारपदी गुजराती - Marathi News | Gujarati as India's captain for the Chess Olympiad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताच्या कर्णधारपदी गुजराती

‘फिडे रेटिंग क्रमवारीनुसार भारताचा द्वितीय क्रमांकाच्या गुजरातीकडे नेतृत्व देण्याचा निर्णय माजी विश्व विजेता विश्वनाथन आनंद व निवड समिती तसेच बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष पी. आर. वेंकटराम राजा यांनी घेतला.’ ...

विश्वचषक पराभवाचा वारंवार पश्चात्ताप होतो- प्रशिक्षक स्टीड - Marathi News | Frequent regrets of losing the World Cup - Coach Stead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषक पराभवाचा वारंवार पश्चात्ताप होतो- प्रशिक्षक स्टीड

कोरोनामुळे मार्चपासून घरच्या घरी असलेल्या न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला संघातील आघाडीच्या खेळाडूंनी लिंकनमध्ये सोमवारी सराव सुरू केला. ...

इंग्लंडसाठी फलंदाजीची डोकेदुखी कायम - नासिर हुसेन - Marathi News | Batting headache for England remains - Nasir Hussain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडसाठी फलंदाजीची डोकेदुखी कायम - नासिर हुसेन

पराभवानंतर ‘स्काय स्पोर्टस्’शी बोलताना हूसेन म्हणाला, ‘ब्रॉडचा मुद्दा किंवा नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेण्याचा मुद्दा उपस्थित करून पराभव लपवता येणार नाही. पहिल्या डावात २०४ धावा हे मोठे अपयश आहे. ...

अफगाणिस्तानच्या रशीद खानची होतेय 'दबंग' सलमानशी तुलना; कारण जाणून थक्कच व्हाल - Marathi News | Twitterati compare Rashid Khan with Salman Khan after his declaration of marrying only after winning the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या रशीद खानची होतेय 'दबंग' सलमानशी तुलना; कारण जाणून थक्कच व्हाल

बॉलिवूडचा दबंग खान याच्याशी आता अफगाणिस्ताचा फिरकीपटू रशीद खान याची तुलना होऊ लागली आहे. ...