लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट! - Marathi News | Jofra Archer's girlfriend dragged into virus breach scandal | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट!

धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ - Marathi News | Ace Para-badminton Player Ramesh Tikaram Dies Of COVID-19 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. ...

भाऊ कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ‘होम क्वारंटाईन’ - Marathi News | Brother Corona Positive, BCCI President Sourav Ganguly 'Home Quarantine' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाऊ कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ‘होम क्वारंटाईन’

स्नेहाशिष गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त सचिवपदी कार्यरत आहेत. सौरव यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गांगुली यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन करून घेतले. ...

आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयची महत्त्वपूर्ण बैठक आज; २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये होऊ शकते स्पर्धा - Marathi News | BCCI's crucial meeting for IPL today; The tournament could take place in the UAE from September 26 to November 8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयची महत्त्वपूर्ण बैठक आज; २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये होऊ शकते स्पर्धा

या बैठकीत आयपीएल आयोजनाचा मुख्य मुद्दा असेल. त्याचप्रमाणे, देशांतर्गत क्रिकेट मोसमावरही चर्चा होईल. मात्र देशात कोरोनाची स्थिती बिकट असल्याने यामध्ये काही प्रमाणात कपात करण्याचीही शक्यता आहे. ...