आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
IPL 2021, DD vs RR: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानात दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) यांच्यात सामना सुरू आहे. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...
sachin tendulkar: सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यांनी कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती, असे वादग्रस्त वक्तव्य ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने केले आहे. ...
इंडियन प्रिमियर लीगच्या १४ व्या सत्रात एका संघानं मैदानात जबरदस्त खेळ करत एका गोष्टीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. असा कोणता संघ आहे हा जाणून घेऊयात... ...