लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..." - Marathi News | yuzvendra chahal break silence on dhanashree verma allegations of he cheated on her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."

चहलला लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक खुलासा धनश्रीने केला होता. त्यामुळे धनश्रीने नव्हे तर युजवेंद्रने तिला धोका दिला असं म्हणत नेटकऱ्यांनीही त्याला ट्रोल केलं होतं. यावर आता अखेर युजवेंद्र चहलने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे ...

सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला... - Marathi News | Prithvi Shaw bats against Mumbai in practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...

गहुंजे येथे एमसीए स्टेडियमवर मंगळवारी सुरू झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

महिला विश्वचषक : इंग्लंडने हिसकावला बांगलादेशचा विजय, नाइटचे निर्णायक नाबाद अर्धशतक - Marathi News | Women's World Cup: England snatch victory over Bangladesh, Knight's decisive unbeaten half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला विश्वचषक : इंग्लंडने हिसकावला बांगलादेशचा विजय, नाइटचे निर्णायक नाबाद अर्धशतक

बांगलादेशला ४९.४ षटकांत १७८ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने ४६.१ षटकांत ६ बाद १८२ धावा करत ४ बळींनी विजय मिळवला. ...

नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप - Marathi News | Draws of India vs Pakistan matches are fixed to make profit! Mike Atherton accuses ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप

India Vs Pakistan: टीव्ही रेटिंगसाठी केली जाते शुद्ध फसवणूक, भारत-पाक २०१३ पासून प्रत्येक आयसीसी स्पर्धेत गटात एकमेकांविरुद्ध सामना खेळतात. त्यात ५० षटकांचे ३ विश्वचषक, ५ टी-२० विश्वचषक, ३ चॅम्पियन्स ट्रॉफी आदींमध्ये दोन्ही देश एकमेकांविरुद्ध भिडले. ...