लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Mirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा - Marathi News | Mirabai Chanu : Mirabai chanu's brother also in indian army, who gave a silver medal to the country, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची. ...

Virat Kohli: सोशल मीडियावरील त्या पोस्टमुळे विराट कोहली वादात, द्यावे लागणार स्पष्टीकरण, होऊ शकते कारवाई - Marathi News | Virat Kohli: Virat Kohli in controversy over that post on social media, An explanation has to be given | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli: सोशल मीडियावरील त्या पोस्टमुळे विराट कोहली वादात, द्यावे लागणार स्पष्टीकरण, होऊ शकते कारवाई

Virat Kohli News : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. मात्र यादरम्यान विराट एका वादात अडकला आहे. सोशल मीडियावर विराटने केलेली एक पोस्ट हे या वादाचे कारण ठरले आहे. ...

Tokyo Olympics: तिरंदाजीत अतनू दासने केली कमाल, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत मारली मुसंडी - Marathi News | Tokyo Olympics: Archer Atanu Das beats South Korea's Oh Jin-Hyek 6-5 in men's individual 1/16 eliminations | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: तिरंदाजीत अतनू दासने केली कमाल, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत मारली मुसंडी

Tokyo Olympics Live Updates, Atanu Das: अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अतनू दास याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याला ने पराभूत केले. ...

Tokyo Olympics: शानदार, जबरदस्त! गतविजेत्या अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत भारत उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Tokyo Olympics: India beat Argentina 3-1 in men's hockey Pool A match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: शानदार, जबरदस्त! गतविजेत्या अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत भारत उपांत्यपूर्व फेरीत

Tokyo Olympics Live Updates, Indian Hockey Team: आज झालेल्या लढतीत भारताने रियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य अर्जेंटिनावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...