मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी लगावला. ...
Sharad Pawar Pandharpur In Mandir: शरद पवारांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ...
सोलापूर विभागाकडून तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात आली असून रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून आठ तासात पंधरा लाख रूपये दंड वसूल केला आहे. ...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विध्वंसक वृत्तीचे आहे, त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ... ...
Solapur: महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दमाणी नगरातील अभिजीत सुरवसे यांच्या घरातील १४.५ तोळे सोने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी कर्नाटकातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
Solapur: होटगी गावातील रेल्वे लाईन परिसरात असणार्या एका खोलीत एका ५१ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
या प्रसंगी राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, सध्याच्या घडामोडी नंतर पवार साहेब आपण पहिल्यांदाच अभिजीत पाटील यांच्या कार्यक्रमाला आलात. ...
सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात त्यानं एमसीव्हीसी ऑटोमोबाइल क्षेत्रात शिक्षण घेतलं. ...
ही घटना शनिवारी ६ मे रोजी भरदुपारी घडली. ...