लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चालकाला दमदाटी करत १२ लाखाचा टँकर पळवला - Marathi News | A tanker worth 12 lakhs ran away by overpowering the driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालकाला दमदाटी करत १२ लाखाचा टँकर पळवला

फिर्यादी यांच्या मालकीचा टँकर आरटीओच्या पासिंगसाठी त्यांचे मावस बंधू लक्ष्मण डवले व अभिमान बेलछत्रे हे घेऊन गेले. ...

उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओंनी सुनावले, विना वेतन करण्याची ताकीद; शिस्त पाळण्याच्या सूचना - Marathi News | Late workers warned by CEOs to do without pay; Disciplinary instructions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओंनी सुनावले, विना वेतन करण्याची ताकीद; शिस्त पाळण्याच्या सूचना

जिल्हा परिषदेत मागील आठवड्यात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओ मनिषा आव्हाळे यांनी चांगलेच सुनावले. ...

धक्कादायक! पंढरपुरात प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून मारहाण - Marathi News | Father who opposes love marriage beaten up by daughter in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! पंढरपुरात प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून मारहाण

पंढरपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

हौशे-गवशे-नवशे हैदराबाद फिरायला गेले; परतताच गौप्यस्फोट, 'आम्हाला फसवले', काय घडले? - Marathi News | Leaders of BRS from Solapur tricked us into joining the party, allegation of who currently joined BRS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हौशे-गवशे-नवशे हैदराबाद फिरायला गेले; परतताच गौप्यस्फोट, 'आम्हाला फसवले'

तेलंगणाला गेले पन्नास गावकारभारी; 'बीआरएस'मुळे दक्षिणमध्ये खळबळ : सुभाषबापूंचा टोमणा ...

लोटेवाडी -महूद रोडवर अपघात, वृद्धा जागीच ठार - Marathi News | Accident on Lotewadi-Mahood road, old woman killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोटेवाडी -महूद रोडवर अपघात, वृद्धा जागीच ठार

हा अपघात मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास लोटेवाडी - महूद रोडवर सांगाेला तालुक्यात अचकदाणी गावाजवळ घडला.  ...

प्रवासात एसटी चालकाशी झाली ओळख! लग्नाचं आमिष दाखवत सिस्टरवर अत्याचार - Marathi News | Met the ST driver on the journey Abuse of sister while luring her for marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रवासात एसटी चालकाशी झाली ओळख! लग्नाचं आमिष दाखवत सिस्टरवर अत्याचार

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका विवाहित सिस्टरची दररोजच्या प्रवासात एसटी चालकाबरोबर ओळख झाली. ...

तुझे फोटो सोशल मीडियावर टाकेन म्हणत महिलेला पाजले विषारी औषध - Marathi News | woman was given poisonous medicine saying that will post her photos on social media | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुझे फोटो सोशल मीडियावर टाकेन म्हणत महिलेला पाजले विषारी औषध

करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...

१५ ऑगस्ट घेऊन येतोय 'हर घर तिरंगा', सोलापूरचे पोस्टमन घरपोच देणार ध्वज - Marathi News | august 15 brings har ghar tiranga the flag delivered home by the postman of solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१५ ऑगस्ट घेऊन येतोय 'हर घर तिरंगा', सोलापूरचे पोस्टमन घरपोच देणार ध्वज

डाक कार्यालयाने कंबर कसली : जिल्ह्यातील ११०० ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचले अभियान ...

‘वंदे भारत’ आता ८६.४१ टक्के फूल्ल; जुलैत ४५,२४१ सोलापूरकरांचा प्रवास - Marathi News | csmt solapur vande bharat express train is now 86 41 percent full; 45 241 traveled in july | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘वंदे भारत’ आता ८६.४१ टक्के फूल्ल; जुलैत ४५,२४१ सोलापूरकरांचा प्रवास

२८ दिवसांत : ३ कोटी ५१ लाख ५३ हजारांचे उत्पन्न ...