सोलापूर : वडवळ (ता़ मोहोळ) येथील नितीन हणमंत व्यवहारे याचा मलिकपेठ रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे लाईनवर मुंडके धडापासून वेगळे करून खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला अभिमान उर्फ बाबा सुरवसे व कृष्णा साठे उर्फ टेलर (रा़ मलिकपेठ, ता़ मोहोळ) यांनी जिल्हा ...
सोलापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी होण्याबाबत सोलापूरकरांची तळमळ असताना प्रस्ताव दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव राज्य शासनाकडे गेला नाही. त्यामुळे स्पर्धेतून सोलापूर नापास ...
सोलापूर : संशय आला म्हणून रिक्षा थांबवून चौकशी करणार्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील कर्मचार्यास नीट उत्तर न देता उलट त्याच्याच श्रीमुखात लगावल्याचा प्रकार बाळे क्रॉस रोडवर आज (शुक्रवारी) दुपारी १ वाजता घडला. आप्पाराव शाहूराव घोळवे असे जखमी पोलिसाच ...
सोलापूर : इंगळगी विविध कार्यकारी सोसायटीची सत्ता आपल्याच हाती ठेवण्यात स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यशस्वी ठरले़ आ़ सुभाष देशमुख गटाला तीन जागा सोडण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध झाली़ ...
सोलापूर : शहरातील जिल्हा कारागृहाच्या (जेल) परिसर मर्यादेत घट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यामुळे शहर विकासासाठी लादलेले निर्बंधही उठवण्यात आले आहेत़ आ़ प्रणिती शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी मांडून आवाज उठवला होता़ ...