लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
करवसुली विशेष मोहिमेत सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा, दंडमाफीची सवलत संपली, वसुली सुरूच राहणार - Marathi News | 15 crore deposits of Solapur Municipal Corporation, Dedemapi concession ended, recovery will continue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करवसुली विशेष मोहिमेत सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा, दंडमाफीची सवलत संपली, वसुली सुरूच राहणार

मनपाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ कोटी ९८ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ...

सोलापूरातील ७० गृहनिर्माण संस्थांकडून शर्तभंग, कारवाई करण्यासाठी नोटीसा बजाविणार : जिल्हाधिकारी  - Marathi News | 70 bribe organizations in Solapur will issue notice to stop the disorder: Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील ७० गृहनिर्माण संस्थांकडून शर्तभंग, कारवाई करण्यासाठी नोटीसा बजाविणार : जिल्हाधिकारी 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील  ७०  गृहनिर्माण संस्थांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन शर्तभंग केल्याची माहिती महसूल विभागाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आली आहे. यामध्ये जवळपास अडीच हजार शर्तभंग झाल्याची प्रकरणे असून, सहा हजार सभासदांचा समावेश आहे. ...

सोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर - Marathi News | Fire at Sultanpur Citibus Depot, seven burnt fire and seven bombs used for fire extinguishing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात सिटीबस डेपोला आग, सात गाड्या जळून खाक, आग विझवण्यासाठी सात बंबांचा वापर

बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली.  ...

सोलापूर सिध्देश्वर यात्रा : नंदीध्वजांचे जुळे सोलापूरात पूजन, गोकुळनगरवासीय, विरांगणा महिला मंडळाचा उपक्रम - Marathi News | Solapur Siddheshwar Yatra: Nandwad's twin Solapur worship, Gokul Nagar, Vidaragana Mahila Mandal's initiative | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिध्देश्वर यात्रा : नंदीध्वजांचे जुळे सोलापूरात पूजन, गोकुळनगरवासीय, विरांगणा महिला मंडळाचा उपक्रम

डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी़़़एकदा हर्र बोलाचा जयघोष़़़आसरा चौकातून निघालेल्या सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांची जुळे सोलापूरपर्यंत मिरवणूक काढली़  त्यानंतर नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले. ...

नव्या वैद्यकीय कायद्यातील बदलांना विरोध करीत सोलापूरातील २ हजार डॉक्टर संपावर, अत्यावश्यक सेवेवर परिणाम नाही ! - Marathi News | Resistance to the changes in the new medical law, 2 thousand doctors in Solapur have no impact on the strike, essential services! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नव्या वैद्यकीय कायद्यातील बदलांना विरोध करीत सोलापूरातील २ हजार डॉक्टर संपावर, अत्यावश्यक सेवेवर परिणाम नाही !

केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळला आहे़ ...

कामगार नेते श्रीशैल गायकवाडसह दहा जणांना पोलीसांचा बेदम चोप, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार - Marathi News | Ten people, including workers leader Shrishil Gaikwad, were killed by the police, the kind of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कामगार नेते श्रीशैल गायकवाडसह दहा जणांना पोलीसांचा बेदम चोप, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार

महापालिका आयुक्त ढाकणे यांच्या कार्यालयात घुसून जाळपोळीचा प्रयत्न करणाºया कामगार पुढारी श्रीशैल गायकवाड व त्याच्या दहा साथीदारांना पोलिसांनी बेदम चोप देत मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे़  या सर्वांची रवानगी सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़ ...

सोलापूरातील आंदोलक घंटागाडी कर्मचाºयांवर पोलीसांचा लाठीमार, दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला ! - Marathi News | Police lathicharge on Solankar agitators, garbage staff, and tried to kill self-realization! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील आंदोलक घंटागाडी कर्मचाºयांवर पोलीसांचा लाठीमार, दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला !

आठ महिन्यांपासूनचे मानधन द्यावे या मागणीसाठी मनपात आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांना पोलीसांनी लाठीमार करून हुसकावून लावले़ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला़  ...

भिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Bhima Koregaon case lodged in Solapur, pelted stones, auctioned off, road blockade | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन

भीमा कोरे गाव इथं घडलेल्या दुदेर्वी घटनेचा निषेध करत  माथाडी हमाल तोलर संघटनांनी बाजार समिती मध्ये कांदा ट्रक अनलोड न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया मुळे शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया घेत स्वत:त  गाडी अनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गणेशमुर्ती विसर्जन, संभाजी आरमार संघटनेचे सोलापूर महापालिकेत आंदोलन, आयुक्त कार्यालयासमोर केली गणेशपुजा - Marathi News | Ganesh Murthy Visarjan, Sambhaji Aram Sangh's Solapur municipal corporation, Ganesh Puja before the Commissioner's office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गणेशमुर्ती विसर्जन, संभाजी आरमार संघटनेचे सोलापूर महापालिकेत आंदोलन, आयुक्त कार्यालयासमोर केली गणेशपुजा

संभाजी तलावात होत असलेल्या गणेशमुर्ती विटंबनाप्रकरणी संभाजी आरमार संघटनेच्यावतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले़ ...