लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटीस प्रारंभ - Marathi News | Vithal-Rukmini sandalwood on Pandharpur to reduce heat loss | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटीस प्रारंभ

सध्या उष्णतेची दाहकता वाढत असून ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ करण्यात आला.  मंदिर समितीच्या वतीने ही सेवा ७ जूनपर्यंत चालणार आहे. ...

बिबट्यांना झुळूक माणुसकीची; सोलापुरातील प्राणिसंग्रहालयात पिंजºयापुढे लागले कुलर  - Marathi News | Sloping human beings; Koller continued to run the cage at the zoos of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्यांना झुळूक माणुसकीची; सोलापुरातील प्राणिसंग्रहालयात पिंजºयापुढे लागले कुलर 

वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे. ...

राफेल, नोटबंदीवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल; बार्शीत काँग्रेसची सभा - Marathi News | Rafael attacked the BJP government over the ban; Congress meeting in Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राफेल, नोटबंदीवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल; बार्शीत काँग्रेसची सभा

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली. ...

माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर - Marathi News | The Sardar also ran from the Himalayas with Sardar: Anandraj Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर

स्वत:ला देव म्हणवून घेणाºया महाराजांनी मंदिरात प्रवचन करावे, पार्लमेंट हे महाराजांचे ठिकाण नाही, असाही सल्ला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी आनंदराज आंबेडकरांनी यांना दिला. ...

सोलापूर लोकसभा; मतदानाची प्रक्रिया राबविण्यासाठी १२ हजार ४५ कर्मचाºयांची नेमणूक - Marathi News | Solapur Lok Sabha; To implement the voting process 12 thousand 45 employees were appointed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा; मतदानाची प्रक्रिया राबविण्यासाठी १२ हजार ४५ कर्मचाºयांची नेमणूक

व्हीव्ही पॅटच्या साह्याने मतदान कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. मतदार ओळख पटवून देण्यासाठी कोणती ओळखपत्रे चालतील, मशीनवर मतदान कशा पद्धतीने करण्यात यावे याबाबत मतदारांना त्यांच्या घरी माहिती पुस्तिका त्याचबरोबर मतदार यादीतील तपशीलसाठी स्लिपाही देण्या ...

दराच्या घसरणीमुळे सोलापुरातील कांदा उलाढाल ३०० कोटींनी घटली - Marathi News | Due to the drop in rates, the turnover of onion in Solapur decreased by 300 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दराच्या घसरणीमुळे सोलापुरातील कांदा उलाढाल ३०० कोटींनी घटली

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांनी कष्टाने चांगले पीक घेतले असतानाही झाले मोठे नुकसान ...

जाणून घ्या... रणरणत्या उन्हात फिरणाºया कार्यकर्त्यांनी काय घ्यावी काळजी ? - Marathi News | Know ... what care workers need to take to rotating in the hot sun? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या... रणरणत्या उन्हात फिरणाºया कार्यकर्त्यांनी काय घ्यावी काळजी ?

सूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय : डॉक्टरांचा सल्ला : जास्त पाणी प्या, शक्यतो बाहेरचे खाणे टाळा ...

यंदा पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा : ओंकार दाते - Marathi News | Water should be used with irrigation this year due to low rainfall: Onkar Date | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंदा पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा : ओंकार दाते

येत्या नवीन वर्षात १६ जुलै रोजी गुरूपोर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे.२६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.  ९ वर्षानंतर हे ग्रहण पाहण्याचा योग येत आहे. ...

सोलापूर लोकसभा मतदारसंघ; चार उमेदवार विधी शाखेचे; दोन पदव्युत्तर शिकलेले ! - Marathi News | Solapur Lok Sabha Constituency; Four candidates are from the Legal Department; Two masters learned! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा मतदारसंघ; चार उमेदवार विधी शाखेचे; दोन पदव्युत्तर शिकलेले !

लोकमत विशेष - राजकीय आखाड्यात ‘शिक्षण’ ; कोणत्या मेरिटवर होते मतदान, मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर ? ...