पुरूषांपाठोपाठ महिलांनी उभ्याने हात जोडून लोटांगण घातले. हा लोटांगण सोहळा विलोभनीय होता. अवसरी देवाच्या सानिध्यात ढोल ताशांचा गजर सनई चौघड्यांच्या वाद्यात हा कार्यक्रम पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती. ...
क्रीडा शिष्यवृत्ती लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या गणवेशाची दरपत्रक मागितली आहेत. अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली. प्रशासकीय कामांच्या मान्यता मिळाल्यानंतर त्याच वर्षात काम पूर्ण करा, अशा सूचना सभापत ...
काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद सदस्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार नाही. येत्या आठ दिवसात जिल्हा परिषद सदस्यांचा गट तांत्रिक दृष्ट्या पुर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविणार असल्याचे सूतोवाच भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी येथे ...
परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४२ वा पुण्यतिथी महोत्सव २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत येथील आश्रमात साजरा केला जाणारा आहे . त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ...
महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार ? याबरोबरच आपल्याला जीवनावश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता लवकर होणार का? असा प्रश्नही सामान्य जनतेला पडलेला आहे. वाढत्या महागाईने जीव मेटाकुटीस आलेला असताना माय बाप सरकार तरी काही करील का? याची वाट बघितली जात आहे. या स ...
सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात हे चांदणे फुलांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निसर्ग, चंद्र, चांदण्या या संकल्पनेवर आधारित एकापेक्षा एक सरस अशा हिंदी-मराठी गीतांच्या बहारदार नजराण्या ...
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीच्या वार्षिक जत्रोत्सवास बुधवारी थाटात सुरुवात झाली. माऊलीच्या जयघोषात भक्तगणांनी सकाळपासून गर्दी करून श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या कणकवलीत अनेक कला रसिक आहेत. या शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मात्र, लहान मुलांसाठी काही तरी चांगला सांस्कृतिक कार्यक्रम असावा , त्यांना थोडा वेळ तरी विरंगुळा मिळावा यासाठी ' लह ...