सावंतवाडी : हैदराबाद येथे सुरू असलेल्या एका क्लब क्रिकेट सामन्यात पंचांनी बाद दिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा ... ...
कंटेनर न्यूट्रल झाल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच त्यांनी बस रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी बसच्या मागाहून डोंगरपाल येथील युवक दुचाकीवरून येत होता. बस रिव्हर्स येत असल्याचे पाहून संभाव्य धोका ओळखून युवकाने दुचाकीवरून रस्त्याबाहेर उडी मारल् ...
काही वेळाने प्रांजली पुन्हा खेळायला गेली. त्यावेळी परत ती जमिनीवर कोसळली व बेशुद्ध झाली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. ...
कोकणातील प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू करण्यात आला, असे निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमात डॉ. आर. डी. कुलकर्णी, डॉ. आर. आर. देशमुख यांच्याबरोबरच डॉ. भानुशाली या ...
पूर्ण महाराष्ट्र राज्यात दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी व गुरुवारी थाटात साजरा झाला. जिल्हा व परजिल्ह्यातील हजारो भक्तगण श्री देवी ...
शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी वेळेत व आवश्यक पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदच्या १४१४ शाळांमध्ये वॉटर बेल ही संकल्पना राबविणार असल्याचे सांगून शिक्षण सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी याची तत्काळ अंमलबजावणी करा असे आदेश द ...
मालवण तालुक्यातील पेंडूर मोगरणे येथील देवानंद जनार्दन काटकर (४२) यांचा मृतदेह बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामापूर तलावात दिसून आला. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ...