मंगळवारी त्याला जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. तो पडताळणी करण्यासाठी आवाजाचा नमुना घ्यावयाचा आहे. ...
तारीख पे तारीख ' देणार्या खासदार संजय राऊत याना आमचे जाहीर आव्हान आहे. संजय राऊत हे सातत्याने भाजपाबाबत जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलत आहेत. एवढी भाजप वाईट होती, अस्पृश्य होती, भाजपापासुन एवढा धोका होता तर भाजपाबरोबर महायुतीच्या भानगडीत का पडलात ? ...
गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता पथक समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यात ७२ सोनोग्राफी केंद्रे असून त्यातील ६४ खा ...
संशयित नांदोसकरवर लाचलुचपतने कारवाई केल्यानंतर त्याने आणखी काही जणांकडून हजारोंची रक्कम हप्त्यापोटी घेतली अशी चर्चा परिसरात सुरू होती. त्यानुसार नांदोसकर याची सखोल चौकशी सुरू होती, असे समजते. ...
लोकसभा व विधानसभा आचारसंहिता निवडणुकीमुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मूल्यांकन कार्यक्रम प्रलंबित होता. तो आता पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम दोन क्रमांक मिळविलेल्या आयनोडे-हेवाळे व हुमरस या दोन ग्रामपंचायतींची विभाग ...
या शासन निर्णयामध्ये जिल्हा कार्यालयातील मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी शासनाच्या अधिसूचनेत प्रतिबंध केलेली मासेमारी नौका समुद्रात जाण्यास सक ...
स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणली. मात्र आगीत पूर्णत: घर जळून खाक झाले. आगीमुळे घराचे सुमारे ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान , ...
पारंपारिक उपक्रमांबरोबरच नवीन उपक्रम राबवून कणकवली शहराचा फक्त जिल्ह्यातच नव्हे तर जागतिक स्तरावर एक वेगळा ठसा उमटावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया . असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले. ...