लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत राजेंद्र रावराणे पॅनेलचा विजय - Marathi News | Rajendra Raorani wins the panel in the District Bar Association elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत राजेंद्र रावराणे पॅनेलचा विजय

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांची संघटना असलेल्या जिल्हा बार असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत वकील राजेंद्र रावराणे ... ...

आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थिती - Marathi News |  The mango season will be delayed this year, with conditions in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे. ...

औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा अपहार; महिलेला अटक - Marathi News | Billions of abductions in industrial establishments; The woman was arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा अपहार; महिलेला अटक

कणकवली तालुक्यातील दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत सहकाऱ्यांसह कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राजक्ता प्रकाश कदम (४६, रा. कलमठ, कणकवली) या महिलेला सोमवारी अटक केली. तब्बल १ कोटी २२ लाख ६६ ह ...

गोव्यातून होणारा मद्य पुरवठा रोखा, तळवडे ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Stop the supply of alcohol from Goa, fasting villagers in Talwad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोव्यातून होणारा मद्य पुरवठा रोखा, तळवडे ग्रामस्थांचे उपोषण

तळवडेत अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठे आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे तरुण पिढी गैरमार्गांकडे वळू लागली आहे. जर गोव्यातून येणारी दारू बंद केली तर तळवडेत दारू विक्री होण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणूनच गोव्यातून येणारी अवैध दारू रोखा ...

पत्नीच्या छळप्रकरणी पतीला अटक, गुन्हा दाखल - Marathi News | Husband arrested for torture of wife | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पत्नीच्या छळप्रकरणी पतीला अटक, गुन्हा दाखल

पहिले लग्न झालेले असताना त्याची जाणीव न करून देता दुसरे लग्न करून त्या पत्नीचा छळ करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील पुळास येथील संभाजी रामा निकम (४७) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची तक्रार त्याची द ...

इमारतीचा प्रश्न मार्गी, दोडामार्ग तहसीलदार निवासस्थान - Marathi News |  By the question of the building, Doddama Tahsildar residence | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :इमारतीचा प्रश्न मार्गी, दोडामार्ग तहसीलदार निवासस्थान

गेल्या पाच वर्षांपासून विनावापर धूळखात पडलेल्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा अखेर सोमवारी गृहप्रवेश झाला. दोडामार्गचे चाळीसावे तहसीलदार म्हणून महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार मोरेश्वर हाडगे यांनी निवासस्थानाच्या ...

मळेवाड सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर - Marathi News | Disapprove resolution of mistrust of Malevad sarpanch | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मळेवाड सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर

मळेवाड-कोंडुरे सरपंच सचला केरकर यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर करण्यात आल्याने गेले काही दिवस चाललेल्या सरपंचांविरुद्धच्या अविश्वास ठराव घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. अकरा सदस्यांची संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी अविश्वास ठरावासाठी न ...

आंबा हंगाम या वर्षी लांबण्याची चिन्हे! - Marathi News | Mango season marks the end of this year! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबा हंगाम या वर्षी लांबण्याची चिन्हे!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘क्यार’ वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहरावर झाला आहे. ...

क्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्ण - Marathi News | Karnataka hit 1,500 farmers, paddy fields were finally completed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :क्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्ण

क्यार वादळाने पडलेल्या पावसामुळे बाधित झालेल्या भातपिक क्षेत्राचे अखेर पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठ्याचे पंचनामे करण्यात आले असून यामुळे ६८ ...