लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
वादळाने वीज कंपनीचे मोठे नुकसान, अनेक घरांवर झाडे कोसळली - Marathi News | The storm caused major damage to the power company, knocking down trees on several houses | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वादळाने वीज कंपनीचे मोठे नुकसान, अनेक घरांवर झाडे कोसळली

सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा फटका सह्याद्री पट्ट्याला बसला असून ग्रामस्थांच्या घरांवर तसेच मांगरांवर झाडे कोसळून मोठी हानी झाली आहे. तर वीज वितरण कंपनीचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

करूळ घाटात टेम्पोला अपघात, चालक सुदैवाने बचावला - Marathi News | Tempola accident in Karul Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करूळ घाटात टेम्पोला अपघात, चालक सुदैवाने बचावला

कोल्हापूरहून देवगडकडे निघालेल्या टेम्पोला करूळ घाटात दिंडवणेनजीक अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो वळणावर उलटून आतील काच सामानाचे मोठे नुकसान झाले. मात्र, या अपघातातून चालक सुदैवाने बचावला आहे. ...

घरालगतच्या झुडपांना आग, बांदा मुस्लीमवाडी येथील घटना - Marathi News | Incident at Banda Muslimwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :घरालगतच्या झुडपांना आग, बांदा मुस्लीमवाडी येथील घटना

बांदा मुस्लीमवाडी येथे भरवस्तीत दाऊद आगा यांच्या घरासमोरील झुडपांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने व लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ही आग मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली. सावंतवाडी नगरपालिकेचा ...

तिलारी कालव्यातील पाण्याची होतेय चोरी - Marathi News | Theft of water from Tilari canal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी कालव्यातील पाण्याची होतेय चोरी

तिलारी कालव्यातून विलवडेमार्गे ओटवणेपर्यंत येणाऱ्या पाण्याची अज्ञातांकडून चोरी होत आहे. त्यामुळे कालवा होऊनही ओटवणे गाव तहानलेलेच आहे. हा प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला. ...

CoronaVirus : कोरोना संदर्भात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी २५ औषधांची निवड - Marathi News | CoronaVirus: Selection of 25 drugs to boost immunity to corona | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus : कोरोना संदर्भात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी २५ औषधांची निवड

कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटना तसेच आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विविध देशातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी दिलेल्या औषधांचा अभ्यास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीराम ...

विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना - Marathi News | Bijapuri workers dispatched by ST with their families | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजापूरी कामगारांना केले कुटुंबांसह एसटीने रवाना

देवगड : मंगळवारी ८४ विजापूरी कामगारांना कुटुंबांसह चार एसटी गाड्यांतून देवगडहून रवाना करण्यात आले. देवगड तालुक्यातून परप्रांतीय मजुरांना घेऊन ... ...

गवे कळपाने रस्त्यावर, भीतीचे वातावरण, फिरायला जाणाऱ्यांनी दक्षता घ्यावी - Marathi News | Cow herd on the road, atmosphere of fear: Those who go for a walk on Narendra hill should be careful | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गवे कळपाने रस्त्यावर, भीतीचे वातावरण, फिरायला जाणाऱ्यांनी दक्षता घ्यावी

नरेंद्र डोंगर परिसरात पुन्हा एकदा महाकाय गव्यांच्या कळपाने आपली हजेरी लावली आहे. त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्यांना आठ गवे समोर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूर्वी एखादा गवा दिसत होता. मात्र, आता गवे हे कळपाने खाली यायला लागल्याने सकाळी व सायंकाळच् ...

CoronaVirus Lockdown : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद - Marathi News | CoronaVirus Lockdown: Interaction with Sarpanch of Devgad taluka through video conferencing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद

मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंध ...

CoronaVirus Lockdown : युक्ता, प्राजक्ताचे विलगीकरण कक्षातील कार्य प्रेरणादायी - Marathi News | CoronaVirus Lockdown: Yukta, Prajakta's work in the isolation room | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : युक्ता, प्राजक्ताचे विलगीकरण कक्षातील कार्य प्रेरणादायी

रुग्णसेवेचा ध्यास घेऊन बी. एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळच्या युक्ता मिसाळ व प्राजक्ता ओरोसकर या दोन्ही विद्यार्थिनी ३० मार्चपासून आजतागायत सातत्याने ओरोस येथे विलगीकरणात असलेल्या व्यक्तींना जेवण पोहोचविण्याचे क ...