लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus Lockdown : नरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावी, कणकवली तहसीलदारांनी दिला आधार - Marathi News | CoronaVirus Lockdown: Workers on Nardve Dam go to village on foot, support given by Kankavli Tehsildar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : नरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावी, कणकवली तहसीलदारांनी दिला आधार

पावसाळा तोंडावर आल्याने तसेच उपासमार होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्ह्यात चालत निघालेल्या कामगारांना करूळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून कणकवली तहसील कार्यालयात आणण्यात आले. ...

होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत गायत्री झाट्येला सुवर्णपदक - Marathi News | Gayatri Zatya wins gold in Homi Bhabha Pediatric State Level Competition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत गायत्री झाट्येला सुवर्णपदक

कणकवली : बृहन मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत मालवण येथील जय गणेश ... ...

CoronaVirus Lockdown : खारेपाटण बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवणार - Marathi News | CoronaVirus Lockdown: Kharepatan market will be closed for eight days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : खारेपाटण बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवणार

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरदिवशी हजारोंच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने १८ ते २५ मेपर्यंत आठ दिवसांच्या कालावधीकरिता खारेपाटण बाज ...

Coronavirus:...मग महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे; भाजपा आमदाराचा राज्य सरकारला सूचक इशारा - Marathi News | Coronavirus:BJP MLA Nitesh Rane warns state government over issue E Pass to people pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...मग महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे; भाजपा आमदाराचा राज्य सरकारला सूचक इशारा

ई-पास देताना राज्य सरकारने नियोजन शून्य कारभार केल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी लावला. ...

फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू : नाधवडे येथील घटना - Marathi News | Leopard dies after being caught in a trap: Incident at Nadhavade | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू : नाधवडे येथील घटना

अज्ञाताने लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नाधवडे गावडे - पाष्टेवाडी याठिकाणी शनिवारी पहाटे घडली आहे. ...

CoronaVirus Lockdown : विशेष रेल्वेने कामगार रवाना, ३५० परप्रांतीय कर्नाटककडे - Marathi News | CoronaVirus Lockdown: Special train sends workers to 350 overseas Karnataka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : विशेष रेल्वेने कामगार रवाना, ३५० परप्रांतीय कर्नाटककडे

कुडाळ तालुक्यात असलेले कर्नाटक राज्यातील सुमारे ३५० परप्रांतीय कामगार श्रमिक एक्स्प्रेसने कर्नाटककडे रवाना झाले. अजूनही एक विशेष रेल्वे येत्या दोन दिवसांत सोडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. ...

CoronaVirus Lockdown : मध्यप्रदेश, बिहारमधील परप्रांतीय कामगार  पळून जाण्याच्या प्रयत्नात - Marathi News | CoronaVirus Lockdown: Foreign workers in Madhya Pradesh, Bihar trying to flee | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : मध्यप्रदेश, बिहारमधील परप्रांतीय कामगार  पळून जाण्याच्या प्रयत्नात

परप्रांतीय कामगारांची घुसमट झाली आहे. गोवा राज्यात अडकलेल्या कामगारांनी चोरट्या मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. तसेच येथील मिळून ८३ कामगार एका ट्रकमधून जात असताना कुडाळ तालुक्यातील झाराप महामार्ग येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले. ...

CoronaVirus Lockdown : मुंबईतून आलेले इन्स्टीट्यूशनसाठी अडीच तास ताटकळले - Marathi News | CoronaVirus Lockdown: Two and a half hours for Institution from Mumbai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : मुंबईतून आलेले इन्स्टीट्यूशनसाठी अडीच तास ताटकळले

वैभववाडी तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात खोल्याच शिल्लक नसल्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरा वैभववाडीत दाखल झालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. त्यांना तब्बल अडीच तास तहसील कार्यालयासमोर ताटकळत रहावे लागले. त्यामुळे संतप्त चाकरमान्यांनी प्रशासनाव ...

CoronaVirus Lockdown : रेड झोनमधल्या चाकरमान्यांचे नखरे, प्रशासनाची डोकेदुखी वाढली - Marathi News | CoronaVirus Lockdown: Red Zone Servants Flirt, Administration Headaches | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : रेड झोनमधल्या चाकरमान्यांचे नखरे, प्रशासनाची डोकेदुखी वाढली

मालवण शहरांसह तालुक्यातील गावागावात चाकरमानी दाखल होत आहेत. रेड झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना शाळा तसेच अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या चाकरमान्यांच्या विविध नखऱ्यांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र सध्या पहा ...