विजयदुर्ग व देवगड परिसरातील बागायतदारांचा आंबा एसटीच्या माध्यमातून कोल्हापूर, मलकापूर येथे रवाना झाला आहे. एसटीच्या या वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ...
कुडाळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून संपर्कात एकूण ४० व्यक्ती आल्या आहेत. त्यातील ३० व्यक्ती अतिजोखमीच्या संपर्कातील असून १० व्यक्ती कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. ...
कोरोना तपासणीसाठी रत्नागिरीतील लॅबसाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून, ही लॅब येत्या महिनाभरात सुरु होईल. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही लॅब व्हावी यासाठीचा प्रस्ताव आज तयार केला असून, तो मान्यतेसाठी राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यासाठी ल ...
चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा, इमारती कमी पडत आहेत. अशा या परिस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल), दर्शन विद्या एज्युकेशन संस्था संचलितची इमारत शाळेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यां ...
गोवा राज्यात राहण्याची सोय आहे त्यांना नोकरीत जलदगतीने सामावून घेतली जाईल, असे आश्वासन गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. जे पूर्वी नोकरीत होते. त्यांच्यासाठी दीपक केसरकर यांनी प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाला. ...
गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. ...
नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. ...
सीमा भागातून गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गात ५ परीक्षा केंद्रांवर शनिवारपासून सुरु झाली. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा, आरोंदा केंद्रावर तर दोडामार्ग तालुक्यात भेडशी, आयी व चोर्ला केंद्रावर ही परीक् ...
देवगड तालुक्यातील संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे . यातील एक पुरळ येथील असून दुसरी वृद्धा ही कालवी येथील संस्थात्मक अलगीकरणात होती . पुरळ येथील रुग्णाला कॅन्सर होता तो ऑपरेशन करूनच येथे आला होता. ...
लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद असल्याने चिपी विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या काही मशिनरी युरोपीय देशातून आणता येणार नसल्याने चिपी विमानतळाचे काम पुन्हा एकदा रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम चिपी विमानतळावरदेखील दिसून आला आहे. त्यामुळे चिपीवरू ...