कुडाळ तालुक्यातील बांबुळी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ग्रामसेवक देवेंद्र कसालकर यांना दोषी धरत निलंबित करण्यात आले आहे. ...
सिंधुदुर्गवासीयांच्या आयुष्याची खेळू नका. ही प्रयोगशाळा सुरू व्हायला जेवढा उशीर होईल, तेवढा मोठा धोका जिल्हा प्रशासन पत्करत आहे. जिल्ह्यातील जनता कोरोनारूपी टाईम बॉम्बवर बसली आहे. हा बॉम्ब कधीही फुटू शकतो. याचे भान ठेवा, असा सल्ला आमदार नीतेश राणे या ...
अन्न नाही, पैसे नाहीत अशा स्थितीत आम्ही कसे जगायचे? उपाशीपोटी आम्ही काम कसे करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत बिहारी कामगारांनी सोमवारी कणकवली बसस्थानकात घरी जाण्याचा प्रशासनाकडे हट्ट धरला. त्यामुळे काही काळ तेथील वातावरण तंग बनले होते. ...
वन्य प्राण्यांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांचा मार्ग निश्चित करण्याच्या कामाला गती आली आहे. हा वन्य प्राणी कॉरिडॉर सिंधुदुर्गातील तिलारीपासून दोडामार्ग, तळकट, केसरी, फणसवडे, सोनवडे, घोडगे असे करीत कडावलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभय ...
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सिंधुदुर्गमधील मुलांना गोव्यात नोकरीसाठी घ्या, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला गोव्याने प्रतिसाद दिला असून याबाबतची नावनोंदणी येथील तहसीलदार कार ...
गोव्यात कामासाठी जाणार्या मुलांना आता कॉरंटाईनची गरज नाही. महाराष्ट्रातील लोकांसाठी वेगळी प्रक्रिया लागू करण्याचा प्रस्ताव गोवा सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. ...
लॉकडाऊनमुळे तिथवली येथे अडकून पडलेल्या झारखंड येथील २३ मजुरांना वैभववाडी येथून एसटी बसने ओरोस येथे नेण्यात आले. ओरोसहून विशेष रेल्वेने जिल्ह्यातील झारखंड येथील मजुरांना झारखंडमध्ये सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील या परप्रांतीय कामगा ...