जिल्हाबंदीच्या नियमामुळे ई-पास असलेल्यांनाच कोकणातील जिल्ह्यांमध्ये प्रवेश मिळत आहे. त्यामुळे हा ई-पास मिळवण्यासाठी कोकणातील चाकरमान्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ...
रेल्वे गार्डने याबाबत रेल्वे स्थानकावर माहिती देताच एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. आपण भटकळ (कर्नाटक) येथील रहिवासी असून दिल्लीला गेलो होतो. ...
गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या रासायनिक कंपन्या आहेत. शिवाय फार्मा कंपन्यांची संख्याही मोठी आहे. तसेच खासगी रुग्णालयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या रासायनिक कंपन्या, फार्मा कंपन्या व रुग्णालयातील वेस्टेज मालाची विल्हेवाट लाव ...
कोरोनाच्या संकटातही २४ तासांच्या ड्युटीनंतर मिळणाऱ्या एका दिवसाच्या सुट्टीत जनजागृतीपर व्हिडीओ तयार करून सामाजिक कर्तव्य बजावत आपली कलाही जिवंत ठेवत आहे. ...
मात्र सर्प दंश होऊन २ तास उलटल्याने तिचा पाय पूर्ण सुजला होता. शरीरात याचे परिणाम दिसत होते. डॉक्टर कोळमकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ डॉ. मुळे, डॉ. प्रल्हाद मणचेकर यांच्याशी संपर्क साधला. ...
पडवे मेडिकल कॉलेजची लॅब कोविड चाचणीसाठी सक्षम नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लेखी पत्र दिले आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये केवळ क्लिनिकल लॅब आहे. ही वस्तुस्थिती माहीत असूनही व खासगी कॉलेजला आमदार निधी देता येत नाही हे मान्य असताना भाजपा आमदारांक ...