जिल्हाभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने कोरोना कालावधीत सतर्कता राखणे अधिक शक्य झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुल उभारण्याचे राज्यभरात आदर्शवत असे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दी ...
सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करताना अचानक जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दरवाजासह सर्व दरवाजे बंद केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर एकच धावपळ उडाली. जिल्हा मुख्यालयाच्या २ ...
तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यात आता एकूण ६२ संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असून यापैकी १३ संरक्षित क्षेत्रे पश्चिम घाटात आहेत. ...
म्हापण येथील एका २७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. सिद्धेश भास्कर म्हापणकर ( रा.चव्हाणवाडी ) , असे त्या युवकाचे नाव आहे.दरम्यान याबाबतची खबर मि ...
आता जनतेनेच एकत्र येवून महामार्गाचा दर्जा राखण्यासाठी लोकवर्गणी काढुन स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केले. ...
कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत रामचंद्र पोकळे (२८) हा युवक शिकारीसाठी गेला असताना त्याच्या हातातील बंदुकीचा स्फोट होऊन हाताला जखम झाली. तसेच बंदुकीच्या आतील छर्रे शरीराला लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात् ...
सावंतवाडी एसटी आगारातून तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले होते. ...
रोणापाल-पाडलोस भाकरवाडी दरम्यान सुरू असलेल्या तिलारी कालव्याचा भराव खचून वाहतूक मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांदा, मडुरा येथे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. हा मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद झाल्याने नागरिकां ...
कणकवली : शहरात एस. एम. हायस्कूलसमोरील बॉक्सवेलची भिंत धोकादायक बनली आहे. शहरातील नाल्याची कामे अर्धवट असल्याने पाणी तुंबण्याची शक्यता आहे. शहरातील पदपथ बंद आहेत. सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचत आहे. अशा अनेक समस्या नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल ...
कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत पोकळे हा घरातून एकटाच शिकारीला जात असे. त्याच्या शेताच्या आजूबाजूला गवेही मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून शेत राखण्यासही तो जात असे. ...