दोडामार्ग शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत रहावा यासाठी पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास विद्युत विभागाच्या कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडू, इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ...
दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोर्ले आणि घोडगेवाडी गावांमध्ये हत्तींचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुक्यातील केर ...
किसान क्रेडिट कार्ड योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनापासून राबविणार अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक वर्धापन दिन सोहळा एकमेकांना जोडून सतीश सा ...
कणकवली शहरातील एस. एम. हायस्कूल आणि गांगो मंदिरनजीक बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन फुटांपेक्षा जास्त हे बांधकाम मुख्य पिलर सोडून बाहेर आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ...
फोंडाघाट बाजारपेठेतील साई कोल्ड्रींक्सचे मालक सचिन तायशेटे यांच्या भर बाजारपेठेतील दुकानात शुक्रवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. ...
कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सदनिकांच्या थकीत मेंटेनन्सवर किमान सहा महिन्यांसाठी व्याजआकारणी करू नये. सोसायटीला तूर्त राखीव निधी खर्च करण्यासाठी राज्याच्या सहकार ...
कुडाळ तालुका कृषी विभागामार्फत कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांच्या शेतावर कृषी यांत्रिकीकरणांतर्गत श्री पद्धतीची भात लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाईक यांनी शेतात उतरत स्वत ...
कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांकडे बराच वेळ उपलब्ध आहे. विद्यालय अॅपच्या माध्यमातून त्यांना वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. मालवण पंचायत समितीने बनविलेले हे अॅप जास्तीत जास्त पालक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यका ...
वायंगणी समुद्र किनाऱ्यावर विदेशी बनावटीचा एक सिलींडर आढळल्याने येथील मच्छिमार वस्तीत एकच खळबळ उडाली. मात्र वेंगुर्ला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन सदर विदेशी बनावटीचा सिलींडर ताब्यात घेत हा रिकामी असल्याची माहिती मच्छिमारांना दिली. ...