मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीत जागा उपलब्ध न झाल्यास कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. मात्र, शुक्रवारी सावंतवाडी वेत्ये येथे सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असल्याचे समोर येताच त्या जागेची स्वत: पालकमंत्री ...
मालवण तालुक्यातील कोईल गावालगतच्या कालावल खाडीपात्रात अनधिकृतरित्या संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी महसूलच्या पथकाने धडक कारवाई केली. यात संक्शन पंप, लोखंडी पाईप व होडीमध्ये डिझेल ओतून आग लावून ती पेटवून देण्यात आली. तहसीलदार अजय प ...
सावंतवाडी वेत्ये येथे एक सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असल्याचे समोर येताच त्या जागेची स्वत: पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार राऊत यांच्यासह पाहणी केली आणि त्या जागेवर शिक्कमोर्तब केले आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी सर्व बाबींमध्ये राजकारण करण्यात दंग आहेत. तर प्रशासन सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजपाने कोरोनाच्या संकट काळात स्वखर्चातून गरजूंपर्यंत मदत पोहचवली. मात्र, शासकीय खर्चातून केलेल्या मदतीची छायाचित्रे काढून प्रसिद्धी ...
गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कुडाळ पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणलेल्या एका कारमध्ये गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...
कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे-कलमे निर्मिती प्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद् ...
देवगड तालुका भाजपाच्यावतीने गुरुवारी चिनी वस्तूंची होळी करीत चीनचा निषेध करण्यात आला. भारताच्या सीमेवर चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देवगड भाजपाच्यावतीने चीनचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी चीनविरोधात घोषणाबाज ...
भविष्यात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी कदाचित तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही ठरेल. अशा व्यक्तींना आता जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले. ...