लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
Nitesh Rane Exclusive: “महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी” - Marathi News | Exclusive: “It is time to say 'Hindu Khatre Mein Hai'; Nitesh Rane Target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदु खतरे में है! बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांच्याच मुलानं संपवलं, अन्...”  

ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली त्यांच्याच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले. ...

Nitesh Rane Exclusive: ‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक - Marathi News | Nitesh Rane Exclusive: An emotional moment for the Rane family; MLA Nitesh Rane Reaction on Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई-वडिलांकडून खूप काही शिकतोय; भाजपा आमदार नितेश राणे भावूक

आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला.   ...

अजित पवार अज्ञानी; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुनावले - Marathi News | Deputy CM Ajit Pawar is ignorant; Union Minister Narayan Rane said pdc | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अजित पवार अज्ञानी; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुनावले

कणकवली (सिंधुदुर्ग) : अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांना माझ्या खात्याला किती निधी मिळतो, याची कल्पना नाही. अशा शब्दांत राणे ... ...

Narayan Rane: ...तर नक्कीच 'मातोश्री'वर गेलो असतो; नारायण राणेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी - Marathi News | Narayan Rane shares Memories of Balasaheb thackeray says his blessings with me | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...तर नक्कीच 'मातोश्री'वर गेलो असतो; नारायण राणेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. यात्रेच्या समारोपावेळी नारायण राणे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या. ...

CM उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा; नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | narayan rane react on cm uddhav thackeray and devendra fadnavis meet in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा; नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेसंदर्भात विचारले असता नारायण राणेंनी थेट उत्तर दिले. ...

Narayan Rane: 'तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला', राणेंनी सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा - Marathi News | narayan rane shares memory when balasaheb thackeray was underground | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला', राणेंनी सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा

Narayan Rane: "शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करुन मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता" ...

Narayan Rane: 'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार - Marathi News | Ajit Pawar is ignorant he is just clever in avoiding inquiries says narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Narayan Rane: केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. ...

Narayan Rane:"नारायण राणेंचे ते वक्तव्य कटाचा भाग, भूमिका न बदलल्यास त्यांच्याविरुद्ध संघर्ष अटळ’’, आमदार दीपक केसरकर यांचा इशारा - Marathi News | Narayan Rane: "That statement of Narayan Rane is part of a conspiracy, if the role is not changed, struggle against him is inevitable", MLA Deepak Kesarkar warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नारायण राणेंचे ते वक्तव्य कटाचा भाग, भूमिका न बदलल्यास...’’, दीपक केसरकर यांचा इशारा 

Narayan Rane Vs Deepak Kesarkar : कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र असताना राणेंचे सिंधुदुर्गातील कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना थेट इशाराच दिला आहे. ...

Narayan Rane: संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena party not increasing due to Sanjay Raut says Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane: संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांना फक्त सेनेनं बोलायला ठेवलंय. पण त्यांच्याच वक्तव्यांमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. ...