लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबा सापडले..! नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, सीसीटीव्ही कॅमेरामुळे लागला सुगावा - Marathi News | A 73 year old woman who went missing from Shirvali Devgad Sindhudurg for the past five days was found in Kolhapur. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबा सापडले..! नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, सीसीटीव्ही कॅमेरामुळे लागला सुगावा

गेले पाच दिवस शिरवली (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथून बेपत्ता झालेली ७३ वर्षीय वृद्ध कोल्हापुरात आढळल्याने नातेवाईक आनंदले. ...

भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र - Marathi News | BJP leader MLA Pravin Darekar criticizes Shiv Sena leader Bhaskar Jadhav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

नाईक व जाधव आणीबाणीच्या गोष्टी करतात आणि देशात आणीबाणी लावणाऱ्या त्या काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसतात ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय भात खरेदी विक्रीसाठी ४१ नोंदणी केंद्रे सुरु - Marathi News | 41 registration centers for buying and selling government rice have been opened In Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय भात खरेदी विक्रीसाठी ४१ नोंदणी केंद्रे सुरु

धान (भात) खरेदी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी करण्यात येणार ...

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सौरभ कुमार अग्रवाल - Marathi News | Sindhudurg District Superintendent of Police Saurabh Kumar Agarwal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सौरभ कुमार अग्रवाल

सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी आले. ...

माझ्या कारकिर्दीची चिंता भाजपने करु नये: भास्कर जाधव - Marathi News | BJP should not worry about my career says Bhaskar Jadhav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माझ्या कारकिर्दीची चिंता भाजपने करु नये: भास्कर जाधव

माझ्या राजकीय कारकिर्दीची भाजपने चिंता करू नये. माझी राजकीय कारकीर्द ढाण्या वाघासारखी आणि सन्मानानेच संपेल, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. ...

कणकवली रेल्वेस्थानक परिसरातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली - Marathi News | A coconut tree near Kankavali railway station was struck by lightning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली रेल्वेस्थानक परिसरातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली

पाऊस व विजांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

सिंधुदुर्गात उद्योग उभारण्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद - प्रवीण दरेकर - Marathi News | Financial provision of 200 crores for setting up industries in Sindhudurga says Pravin Darekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात उद्योग उभारण्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद - प्रवीण दरेकर

सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात येणार ...

दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ' - Marathi News | MNS General Secretary Parashuram Uparkar criticized the government over Diwali ration distribution | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ'

सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष ...

जनताच नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही; सतीश सावंतांचा इशारा - Marathi News | File a case against MLA Nitesh Rane, Uddhav Thackeray group filed a statement in Kankavali police station and demanded | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जनताच नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही; सतीश सावंतांचा इशारा

भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, जाधव यांच्या उपस्थित कणकवलीत शिवसेनेचा मेळावा होईल. आम्ही त्यांना पुन्हा येथे आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. ...