लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
ST Strike: २४ तासांत हजर व्हा ! सेवा समाप्तीच्या नोटिसीने नव्या कर्मचाऱ्यांना धडकी - Marathi News | ST Strike: Attend in 24 hours! Notice of termination of services shocked new employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ST Strike: २४ तासांत हजर व्हा ! सेवा समाप्तीच्या नोटिसीने नव्या कर्मचाऱ्यांना धडकी

ST Strike: नोटिसा बजावल्या असल्या तरी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे संपात सहभागी राहण्यावर कर्मचारी ठाम राहणार असल्याचे समजते. ...

एमआयएममधून पक्षात आलेल्या दोन माजी नगरसेवकांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची मागणी - Marathi News | Expel two former corporators who came from MIM; Demand of NCP city president | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एमआयएममधून पक्षात आलेल्या दोन माजी नगरसेवकांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची मागणी

NCP: मागील दीड ते दोन वर्षांपासून हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर वावरताना दिसून आले. ...

Sanjay Raut on ST Strike: “एसटी कामगारांनी पगारावर समाधानी राहावं, संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut react over st strike and said demands of workers are not in line with law | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : “ST कामगारांनी पगारावर समाधानी राहावं, संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं”: संजय राऊत

Sanjay Raut on ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

डमी कोरोना रुग्ण प्रकरण, पळून गेलेला एक मूळ रुग्ण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Dummy Corona patient case, an original patient who escaped is in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डमी कोरोना रुग्ण प्रकरण, पळून गेलेला एक मूळ रुग्ण पोलिसांच्या ताब्यात

पळून गेलेला एक मूळ रुग्ण गौरव गोंविद काथार हा वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. ...

'आपले अन्न किती सुरक्षित आहे, हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार': विजय दर्डा - Marathi News | 'Everyone has the right to know how safe their food is': Vijay Darda, FSSAI organizes 'It Right' program in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'आपले अन्न किती सुरक्षित आहे, हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार': विजय दर्डा

एफएसएसएआयच्या(FSSAI) वतीने ‘आजादी का अमृत महोत्सवां’तर्गत औरंगाबादमध्ये 'इट राइट' मेळाचे आयोजन. ...

फायबर उचकटलेले अथवा चावीशिवाय गाडी चालू दिसली तर समजा चोरीची गाडी - Marathi News | If you see a vehicle with fiber up or without a key, suppose it is a stolen vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे : फायबर उचकटलेले अथवा चावीशिवाय गाडी चालू दिसली तर समजा चोरीची गाडी

पुणे पोलिसांकडून औरंगाबाद पोलिसांना तपासाचे धडे ...

१०० टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या २५ गावांना देणार निधी : जिल्हाधिकारी - Marathi News | Funds will be given to the first 25 villages which are 100 percent vaccinated: Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : १०० टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या २५ गावांना देणार निधी : जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले असून लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी ते गावागावांत जाऊन लोकांना प्रोत्साहित करीत आहेत. ...

बील भरायची सक्ती केली; संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात कोंडले - Marathi News | Forced to pay bills; Angry farmers locked the MSEDCL engineer in the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बील भरायची सक्ती केली; संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात कोंडले

शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये बिल भरून नवीन रोहित्राची मागणी केली; परंतु महावितरणने सहा महिन्यांपासून हे रोहित्र दुरुस्त करून दिले नाही, तर नवीन रोहित्रदेखील बसविले नाही. ...