लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
ना सायरन वाजले ना शेजारच्या गार्डला कळले; एटीएम मशीन फोडून ९ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Neither the siren sounded nor the guard knew; 9 lakh cash looted after smashed in ATM at Khultabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ना सायरन वाजले ना शेजारच्या गार्डला कळले; एटीएम मशीन फोडून ९ लाखांची रोकड लंपास

चोरट्यांनी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने सायरनसुध्दा वाजले नाही हे विशेष. ...

दारूच्या नशेत वडिलांचा गळा दाबला,तिघा भावांनी मिळून त्याचा जीव घेतला - Marathi News | Intoxicated, he strangled his father, and three brothers killed him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दारूच्या नशेत वडिलांचा गळा दाबला,तिघा भावांनी मिळून त्याचा जीव घेतला

सिडको पोलिसांनी संशयित चार आरोपींना अटक केली आहे ...

सरावासाठी रात्री गोदावरी पोहून जाण्याचे चीज झाले; कुस्तीपटू सोनालीची 'खेलो इंडिया'साठी निवड - Marathi News | swiming in the Godavari at night for practice gets fruits; Wrestler Sonali Girage selected for 'Khelo India' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सरावासाठी रात्री गोदावरी पोहून जाण्याचे चीज झाले; कुस्तीपटू सोनालीची 'खेलो इंडिया'साठी निवड

गावातील प्रतिष्ठितांपासून ते रिकामटेकड्यांचा कुस्ती खेळणारी मुलगी म्हणजे चेष्टेचा विषय ठरत असे. ...

मंत्री अब्दुल सत्तार यांना काठीचा प्रसाद मिळतो तेव्हा... - Marathi News | When Minister Abdul Sattar gets beaten by women in Banjara Holi rituals... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मंत्री अब्दुल सत्तार यांना काठीचा प्रसाद मिळतो तेव्हा...

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी सोयगाव तालुक्यातील वाडी वस्त्यांना भेटी देऊन बंजारा समाजाच्या पारंपरिक धुलिवंदन उत्साहात सहभागी झाले. ...

भाऊ कुठे गेला माहिती नाही; शाळेतून घरी परतलेल्या लहान बहिणीच्या माहितीने कुटुंबीय हादरले - Marathi News | I don't know where the brother went; The family was shocked to learn of the younger sister's return home from school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भाऊ कुठे गेला माहिती नाही; शाळेतून घरी परतलेल्या लहान बहिणीच्या माहितीने कुटुंबीय हादरले

दोघेही दुपारी १ वाजेच्या सुमारास घरी येतात. मुलगी घरी आली, पण मुलगा आला नाही. ...

ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार - Marathi News | will continue to try to alliance with Mahavikas ; MP Imtiaz Jaleel's Explicit after sensational offer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार

अचानक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीचे नेते, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीसोबत युतीचा प्रस्ताव दिल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली. ...

कार्यालयातील महिलेनेच दिली ‘सुपारी’; व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला आठ तासांत बेड्या - Marathi News | ‘Supari’ given by the woman in the office; The gang that robbed the businessman was handcuffed in eight hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कार्यालयातील महिलेनेच दिली ‘सुपारी’; व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला आठ तासांत बेड्या

रचनाने कार्यालयात जाऊन पाटील एकटेच असल्याची खात्री केल्यानंतर रोहितला मिस कॉल दिला. ...

धुळवड खेळून गोदावरी नदीपात्रात उतरला पण परत आलाच नाही - Marathi News | After playing Dhulwad, man goes Godavari river basin for bath but never returned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धुळवड खेळून गोदावरी नदीपात्रात उतरला पण परत आलाच नाही

रंग खेळल्यानंतर दुपारच्या वेळेत स्नानासाठी नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू ...