लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Video: ५० रुपयांच्या पेट्रोलवरुन वाद;१० ते १५ जणांनी केली पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण - Marathi News | Dispute over Rs 50 petrol; Ten to fifteen people beat the staff at the petrol pump in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Video: ५० रुपयांच्या पेट्रोलवरुन वाद;१० ते १५ जणांनी केली पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

सेव्हनहिलच्या पेट्रोल पंपावर राडा झाल्याचे कळताच आलेल्या पोलिसांनी मारहाण झालेल्यानांच दमदाटी केली ...

औरंगाबाद- नगर महामार्गावरील तिहेरी अपघातात २२ जण जखमी; रुग्णालयात केले दाखल - Marathi News | Aurangabad: 22 injured in triple accident on city highway; 5 seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद- नगर महामार्गावरील तिहेरी अपघातात २२ जण जखमी; रुग्णालयात केले दाखल

या तिहेरी अपघातामुळे औरंगाबाद नगर महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. ...

ओव्हरटेकच्या प्रयत्नात टेम्पो-कारची समोरासमोर धडक; एक ठार, १५ जखमी - Marathi News | Tempo-car head-on collision in an overtake attempt; One killed, 15 injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ओव्हरटेकच्या प्रयत्नात टेम्पो-कारची समोरासमोर धडक; एक ठार, १५ जखमी

भरधाव वेगाने असणाऱ्या दोन्ही वाहनांची ओव्हरटेक करताना समोरासमोर टक्कर झाली.  ...

क्रेडीट कार्ड अपग्रेडच्या नावाखाली वारंवार विचारला ओटीपी; थोड्यावेळात समजले सव्वालाख गेले - Marathi News | Frequently Asked OTP under the name of Credit Card Upgrade; In a short time, understood that 1 lack 36 thousand looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : क्रेडीट कार्ड अपग्रेडच्या नावाखाली वारंवार विचारला ओटीपी; थोड्यावेळात समजले सव्वालाख गेले

तब्बल सात वेळा ओटीपी विचारून सायबर भामट्याने हातोहात ही रक्कम लांबवली. ...

औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी - Marathi News | The name of Aurangabad is in the world, take off of planes for just three cities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

नव्या शहरांना कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा : सध्या सुरू असलेल्या मार्गावरच विमानसेवेचा नव्या एअरलाइन्सचा कल ...

दारू पिल्यानंतर तिर्रट खेळताना वाद झाला; संतप्त चुलत भावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | There was an argument while playing cards after drinking alcohol; Young man killed by angry cousin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दारू पिल्यानंतर तिर्रट खेळताना वाद झाला; संतप्त चुलत भावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

दोघेही दारूच्या नशेत तर्र असल्याने वादाचे रूपांतर काळावेळेनंतर हाणामारीत झाले. ...

शेतीच्या वादामुळे दोन भाऊ मुकले आई-वडिलांना; दोघांच्या भांडणाला कंटाळून संपवले जीवन - Marathi News | Two brothers lose parents over farm dispute; Tired of fighting between the two son ended life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या वादामुळे दोन भाऊ मुकले आई-वडिलांना; दोघांच्या भांडणाला कंटाळून संपवले जीवन

दोघा मुलांचे भांडण गोरखनाथ व लताबाई यांना सहन होत नव्हते. मुलेही ऐकत नव्हती, त्यामुळे त्यांनी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ...

‘राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा', संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | sambhaji brigade demands that raj thackeray should be charged with treason | Latest pune News at Lokmat.com

पुणे : ‘राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा', संभाजी ब्रिगेडची मागणी

ठाकरेंनी चुकीचा इतिहास सांगितला- संभाजी ब्रिगेड ...