लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
लिंबाचे दिवस फिरले! दर अचानक एवढे गडगडले की, शेतकरी गडबडले - Marathi News | lemons price drops so much,  now available at 50-60 Rs. farmers panicked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लिंबाचे दिवस फिरले! दर अचानक एवढे गडगडले की, शेतकरी गडबडले

काही दिवसांपूर्वी लिंबाने देशभरातील नागरिकांना रडवले. लिंबाचे भाव 200-250 रुपये किलोपर्यंत झाले होते. पण, आता हळुहळू लिंबाचे भाव कमी होताना दिसत आहेत.  ...

डाॅक्टर दाम्पत्यात संशयकल्लोळ;पत्नीने पार केली हद्द,पतीच्या कथित प्रेयसीला केले अश्लील मेसेज - Marathi News | Doctor couple skepticism; Obscene message from wife to relatives of husband's alleged lover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डाॅक्टर दाम्पत्यात संशयकल्लोळ;पत्नीने पार केली हद्द,पतीच्या कथित प्रेयसीला केले अश्लील मेसेज

डाॅक्टर पतीच्या अनैतिक संबंधांचा संशय आल्याने डॉक्टर पत्नीने हद्द पार केली ...

‘मॅडम’साठी १० हजार तर स्वत:साठी दोन हजार घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | While taking Rs 10,000 for 'Madam' and Rs 2,000 for himself, the constable was caught by the ACB | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘मॅडम’साठी १० हजार तर स्वत:साठी दोन हजार घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात

गुटखा विक्रेत्यांकडून लाच प्रकरणात दौलताबादच्या महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा ...

औरंगाबाद हादरलं! रूम पार्टनर बाहेर जाताच मैत्रिणीला घरी बोलावलं अन्... - Marathi News | Aurangabad trembled! As soon as the roommate went out, he called his girlfriend home and killed brutally... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद हादरलं! रूम पार्टनर बाहेर जाताच मैत्रिणीला घरी बोलावलं अन्...

मैत्री की प्रेमसंबंधातून हत्या? घटनेपासून मित्र फरार झाला आहे. ...

नातेवाईकाच्या लग्नावरून परताना दाम्पत्याचा भीषण अपघात; पत्नी ठार, पती व मुलगा अत्यवस्थ - Marathi News | The couple's tragic accident while returning from a relative's wedding; Wife killed, husband and son in critical condition | Latest jalana News at Lokmat.com

जालना : नातेवाईकाच्या लग्नावरून परताना दाम्पत्याचा भीषण अपघात; पत्नी ठार, पती व मुलगा अत्यवस्थ

पती आणि मुलास अधिक उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले आहे. ...

चोरलेल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील छायाचित्रे टाकली अन् पकडला गेला... - Marathi News | Pornographic photos posted on WhatsApp group in stolen mobile and caught ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चोरलेल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील छायाचित्रे टाकली अन् पकडला गेला...

आरोपीने व्हॉट्सॲप असलेला मोबाईल सुरूच ठेवला. अन्य मोबाईल बंद ठेवले होेते. ...

अंगणात झोपलेल्या महिलेवर काळाचा घाला; गाढ झोपेत असताना ट्रॅक्टरने चिरडल्याने मृत्यू - Marathi News | Death of the woman sleeping in the courtyard due to crushing by tractor while in deep sleep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अंगणात झोपलेल्या महिलेवर काळाचा घाला; गाढ झोपेत असताना ट्रॅक्टरने चिरडल्याने मृत्यू

भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने अंगणात महिला बेशुद्धावस्थेत पडली होती. ...

‘इसिस’पासून प्रेरणा घेऊन मोठ्या जीवितहानीचा कट रचणाऱ्या मुलाची रवानगी विशेष सुधारगृहात - Marathi News | Inspired by 'Isis', the boy was sent to a special correctional facility | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘इसिस’पासून प्रेरणा घेऊन मोठ्या जीवितहानीचा कट रचणाऱ्या मुलाची रवानगी विशेष सुधारगृहात

बालन्याय मंडळाचे आदेश, एटीएसने २०१९ मध्ये पकडले होते संशयित दहशतवादी ...