लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
भरधाव ट्रकने मोपेडवरील महिलेला चिरडले; येवला रोडवरील अतिक्रमणाचा ठरल्या बळी - Marathi News | Woman on moped crushed by speeding truck; Victims of encroachment on Yewla Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भरधाव ट्रकने मोपेडवरील महिलेला चिरडले; येवला रोडवरील अतिक्रमणाचा ठरल्या बळी

नागरिकांनी येवला रोडवर गवंडगाव शिवारात ट्रकला पकडले. मात्र चालक पसार झाला. ...

चौथ्या दिवशी औरंगाबादेतून आयकरचे पथक रवाना; छाप्यात काय मिळाले हे गुलदस्त्यात - Marathi News | On the fourth day, the income tax team left the Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चौथ्या दिवशी औरंगाबादेतून आयकरचे पथक रवाना; छाप्यात काय मिळाले हे गुलदस्त्यात

मध्यान्ह भोजन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी संपली, जयपूर, पुणे, नाशिक येथील अधिकाऱ्यांचे पथक शहरातून रवाना झाले. ...

'काही बोलायचे आहे पण...'; आमदार संजय शिरसाट यांचे हाताची घडी तोंडावर बोट  - Marathi News | 'There's something to say but...'; MLA Sanjay Shirsat folded his hands and keep mum in press conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'काही बोलायचे आहे पण...'; आमदार संजय शिरसाट यांचे हाताची घडी तोंडावर बोट 

आ.शिरसाट यांची हाताची घडी तोंडावर बोट मौनं सर्वार्थ साधनम्: विस्तार होईपर्यंत अपेक्षा कायम  ...

मुख्यमंत्र्यांनी २०० कोटींचा निधी दिला, भुमरेंच्या मतदारसंघात CM शिंदेचा जंगी सत्कार - Marathi News | Chief Minister gave Rs 200 crore fund, CM Shinde's martial honor in Sandipan Bhumre's constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांनी २०० कोटींचा निधी दिला, भुमरेंच्या मतदारसंघात CM शिंदेचा जंगी सत्कार

मंत्री संदीपान भुमरे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ...

प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्या सापडली; औरंगाबादमधून पोहोचली थेट मध्य प्रदेशात - Marathi News | Famous YouTuber Bindhast kavya Found; Reached Madhya Pradesh directly from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्या सापडली; औरंगाबादमधून पोहोचली थेट मध्य प्रदेशात

पोलिसांनी तत्काळ तपास करत काढले शोधून, इटारसी रेल्वे स्टेशनवर आली आढळून आली ...

Ganesh Visarjan: वॉच टॉवरवरून लक्ष ते स्पेशल स्कॉड; अडिज हजार पोलिसांचा औरंगाबादेत कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Ganesh Visarjan: Attention from Watch Tower to Special Scod; Strict security of 2 thousand 500 Police in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Ganesh Visarjan: वॉच टॉवरवरून लक्ष ते स्पेशल स्कॉड; अडिज हजार पोलिसांचा औरंगाबादेत कडेकोट बंदोबस्त

पोलिसांचे पथक विसर्जन स्थळी घेत आहे विशेष काळजी ...

गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर - Marathi News | Ganapati gives good news to the farmers, compensation of 3501 crores in the state and 1000 crores to Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर

मराठवाड्यातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यां ही मदत सोमवारपासून बँक खात्यावर जाणार आहे. ...

‘असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा’, चॉकलेटच्या गणेश मूर्तीचे १०१ लिटर दुधात होणार विसर्जन - Marathi News | 'Asava Sundar chocolate Bappa', a chocolate Ganesha idol will be immersed in 101 liters of milk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा’, चॉकलेटच्या गणेश मूर्तीचे १०१ लिटर दुधात होणार विसर्जन

कसबा गणपतीसारखी मांडी घातलेली; पण चॉकलेटपासून तयार केलेली गणेशाची मूर्ती यंदाचे आकर्षण ठरली. ...