लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
हे काय? ४० वर्षांपासून शासकीय दंत रुग्णालयात औषधींना ठेंगा! - Marathi News | what is this ? no medicine medicine in government dental hospital for 40 years! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हे काय? ४० वर्षांपासून शासकीय दंत रुग्णालयात औषधींना ठेंगा!

रुग्णालयात औषधालयच गायब, औषधी-गोळ्या मिळतच नाहीच, मेडिकल गाठण्याचीच वेळ, रुग्णांच्या खिशालाच कात्री ...

डाॅक्टरांप्रमाणे परिचारिकाही रुग्णांसाठी ‘देवदूत’; ‘तिच्या’मुळे रुग्णांच्या आयुष्याची दाेरी बळकट - Marathi News | Like doctors, nurses are 'angels' for patients; Because of 'her', patients' lives are strengthened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डाॅक्टरांप्रमाणे परिचारिकाही रुग्णांसाठी ‘देवदूत’; ‘तिच्या’मुळे रुग्णांच्या आयुष्याची दाेरी बळकट

नवजात शिशूंपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची कुटुंबीयांप्रमाणे काळजी घेते ‘सिस्टर’ ...

डोक्यावरचा बोजा उतरला; ४१०५ शेतकऱ्यांचा सातबारा २५ वर्षांनंतर होणार कोरा - Marathi News | Relief to Baliraja; Seventeen of 4105 farmers will be cleared after 25 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डोक्यावरचा बोजा उतरला; ४१०५ शेतकऱ्यांचा सातबारा २५ वर्षांनंतर होणार कोरा

भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा ...

धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्यास बेड्या; ऑलआऊट ऑपरेशनदरम्यान कारवाई - Marathi News | Chains for one who walks with a sharp sword; Action during all-out operation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्यास बेड्या; ऑलआऊट ऑपरेशनदरम्यान कारवाई

बायजीपुरा भागात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांची कारवाई ...

बारावी परीक्षेत घोटाळा! ‘कर्सिव्ह’ रायटिंगने अपूर्ण उत्तरे केली पूर्ण, उत्तरपत्रिकेत ‘फाॅर्म्युला’ लेखन - Marathi News | Scam in the 12th exam! Complete incomplete answers by 'Cursive' writing, 'Formula' writing in the answer sheet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेत घोटाळा! ‘कर्सिव्ह’ रायटिंगने अपूर्ण उत्तरे केली पूर्ण, उत्तरपत्रिकेत ‘फाॅर्म्युला’ लेखन

एक-एक विद्यार्थी चौकशीसाठी आतमध्ये जात होता. त्यावेळी पालकांचा जीव टांगणीला लागत होता. ...

यंदाच्या उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरचा दुसऱ्यांदा पारा चाळीशीपार - Marathi News | This summer, Chhatrapati Sambhajinagar crossed forty for the second time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरचा दुसऱ्यांदा पारा चाळीशीपार

शहर कडकडीत तापले : दुपारी बहुतांश रस्ते निर्मनुष्य ...

'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य - Marathi News | CM Eknath Shinde should resign on ethical basis; Ambadas Danve's demand after the results | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य

सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा ...

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना जुने पुस्तक चालत नाही का? पालकांच्या खिशाला कात्री - Marathi News | CBSE students don't like old books? Scissors for parents' pockets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना जुने पुस्तक चालत नाही का? पालकांच्या खिशाला कात्री

शाळा- शाळांमधील स्पर्धेतून दरवर्षी काही शाळा सुधारित कंटेंट असलेली खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांबाबत आग्रही असतात. त्याचा भूर्दंड पालकांना बसतो. ...