लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
७५७ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण - Marathi News |  Distribution of land health magazine to 757 farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ७५७ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण

चितेपिंपळगाव : कृषी विभागाच्या वतीने मौजे मंगरूळ आणि गारखेडा नंबर २ येथे जागतिक मृदा दिनानिमित्त बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मौजे मंगरूळ आणि गारखेडा नंबर २ येथे ७५७ शेतकºयांना मान्यवरांच्या हस्ते जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण ...

केवळ कायदे करून समाज बदलत नाही तर बदलासाठी समाज अनुकूल असावा लागतो - Marathi News |  Only by changing laws does the society change, but society needs to be adaptable for change | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : केवळ कायदे करून समाज बदलत नाही तर बदलासाठी समाज अनुकूल असावा लागतो

केवळ कायदे करून समाज बदलत नाही. तर बदलासाठी समाज अनुकूल असावा लागतो, असे मत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ...

वाळूज उद्योगनगरीतील  ८३२ कारखानदारांकडे ८ कोटींचा कर थकला - Marathi News | 8 crore workers of Walaj Industries are tired of 8 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाळूज उद्योगनगरीतील ८३२ कारखानदारांकडे ८ कोटींचा कर थकला

वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीचा ८३२ कारखान्यांकडे ८ कोटीचा कर थकीत असून, आतापर्यंत केवळ १२६ कारखानदारांनी जवळपास ३ कोटी रुपयाचा कर भरला आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले असून, विकास काम ...

नक्षत्रवाडीत दरोडेखोरांचा धुमाकुळ; वृद्ग दांपत्याला बेदम मारहाण करून लुटले - Marathi News | robbery at nakashtrawadi,ab old married couple beaten by thet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नक्षत्रवाडीत दरोडेखोरांचा धुमाकुळ; वृद्ग दांपत्याला बेदम मारहाण करून लुटले

पोलीस पाठलागावर असल्याचे पाहून पळून जाणाऱ्या दरोडेखोराच्या दुचाकीला अपघात झाला, मात्र आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले.  ...

औरंगाबादच्या साक्षीचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण - Marathi News | Gold with national record of Aurangabad witness | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स : औरंगाबादच्या साक्षीचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण

तिरुपती येथे सोमवारी झालेल्या १६ व्या आंतरजिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू साक्षी चव्हाण हिने देदीप्यमान कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. साक्षी चव्हाणने १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील १00 ...

‘त्या’ अपघातग्रस्त स्कूल बसला आरटीओने आॅगस्टमध्येच दिले होते ‘फिटनेस’ - Marathi News | 'The' school bus was given by RTO in August only 'fitness' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘त्या’ अपघातग्रस्त स्कूल बसला आरटीओने आॅगस्टमध्येच दिले होते ‘फिटनेस’

‘आरटीओ’चाही हातभार : अपघातानंतर ‘फिटनेस’ रद्द करण्याचा सोपस्कार; रस्त्यावर धावणाऱ्या अन्य स्कूल बसची अवस्था शोधण्याची गरज औरंगाबाद : पंढरपूरकडे जाणाºया स्कूल बसची मागील काच निखळल्याने दोन विद्यार्थी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडल ...

२,५०० कोटींतून होणार इंडस्ट्रियल बायपास - Marathi News | Industrial bias will come in 2,500 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : २,५०० कोटींतून होणार इंडस्ट्रियल बायपास

केंद्रीय दळणवळण मंत्रालयांतर्गत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) आणि दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिलय कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा आॅरिक सिटीमार्गे बिडकीन ते वाळूजमार्गे कसाबखेड्यापर्यंत २,५०० कोटींतून ९० कि़मी.चा ‘इंडस्ट्रियल बायपास’ करण्यात येणार आहे ...

प्रवाशाने मांडलेल्या समस्येकडे दुर्लक्ष करीत ‘डीआरएम’ म्हणाले अस्वच्छता करणाऱ्यांना फटके द्या... - Marathi News | 'DRM' ignoring the problem raised by the passenger said, smash the defaulter ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशाने मांडलेल्या समस्येकडे दुर्लक्ष करीत ‘डीआरएम’ म्हणाले अस्वच्छता करणाऱ्यांना फटके द्या...

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी आठवडाभरात दुसºयांदा मंगळवारी (दि. ३) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी केली. पाहणीदरम्यान एका प्रवाशाने थेट इंग्रजीमध्ये संवाद साधत रेल्वे पकडण्यासाठी होणारी गैरसोय व्यक्त क ...