लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
रिक्षाचालकांची मोटारसायकलस्वाराला बेदम मारहाण - Marathi News | Rickshaw puller's motorbike assault | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकांची मोटारसायकलस्वाराला बेदम मारहाण

कट मारणाऱ्या रिक्षाचालकावर मोटारसायकलस्वार ओरडल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाने अन्य रिक्षाचालकांना थांबवून दुचाकीस्वाराला सिनेस्टाईल बेदम मारहाण के ली. ...

भस्म लावले असते तर प्रमोद महाजन वाचले असते - चंद्रकांत खैरे - Marathi News | will save life pramod mahajan say chandrakant khaire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : भस्म लावले असते तर प्रमोद महाजन वाचले असते - चंद्रकांत खैरे

औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात.  औरंगाबादमध्ये आयोजित आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे. ...

दुधाच्या टँकरला ट्रॅव्हलची धडक; तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी - Marathi News | three dead and 7 injured in accident near aurangabad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : दुधाच्या टँकरला ट्रॅव्हलची धडक; तिघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी

औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदारची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. ...

हातचलाखीने अभियंत्याचे पंधरा हजार पळविले - Marathi News | Fifteen thousand of the engineer was caught by handwriting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हातचलाखीने अभियंत्याचे पंधरा हजार पळविले

कॅश डिपॉझिट मशिनमध्ये एक लाख रुपये टाकण्यासाठी मदत करण्याची विनंती करीत दोन भामट्यांनी हातचलाखीने अभियंत्याचे पंधरा हजार रुपये लांबविले. ...

विद्यापीठाचे ‘बॅनर, झेंड्या’च्या माध्यमातून विद्रुपीकरण - Marathi News | Insurgency through the University's 'banner, flags' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाचे ‘बॅनर, झेंड्या’च्या माध्यमातून विद्रुपीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बॅनर, झेंडे विविध ठिकाणी डकविण्यात आले असल्याने विद्रूप दिसत आहेत. ...

पाण्यासाठी महापौर दालनात महिलांचा घेराव - Marathi News | Measures of women in the mayor's room | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाण्यासाठी महापौर दालनात महिलांचा घेराव

कर भरूनही पाणी मिळत नसल्यामुळे शुक्रवारी बीड बायपासवरील विविध वसाहतींमधील महिलांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना त्यांच्या दालनात घेराव घातला. ...

व्यापा-याला लुटणा-या दोघांना सश्रम कारावास - Marathi News | Both robbery of the business are given rigorous imprisonment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : व्यापा-याला लुटणा-या दोघांना सश्रम कारावास

व्यापाºयाला लुटल्याच्या गुन्ह्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहम्मद यांनी आरोपी वाजेद ऊर्फ बबला असद ऊर्फ मोहसीन (२५) व त्याचा साथीदार जावेद पठाण ऊर्फ जवा रफिक पठाण या दोघांना प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास आणि एकूण १५ हजार रुपये दंड ठोठ ...

दुसऱ्याच्या कागदपत्राद्वारे सव्वा तीन लाखांची फसवणूक  - Marathi News |  Theft of three lakhs by another's document | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्याच्या कागदपत्राद्वारे सव्वा तीन लाखांची फसवणूक 

दुसºयांच्या कागदपत्रांचा वापर करून त्याआधारे बँकेकडून क्रे डीट कार्ड मिळवत तिघांची ३ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. ...