लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख पळवले - Marathi News | The builders four and a half million stolen by broke tha car's glass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख पळवले

दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीने खळबळ उडाली आहे. ...

महापालिकेच्या नोकर भरतीत एका बाकावर दोघांनी बसून सोडविले पेपर - Marathi News | two students on one bench;in the Aurangabad municipal bureaucratic recruitment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या नोकर भरतीत एका बाकावर दोघांनी बसून सोडविले पेपर

या सगळ्या गोंधळामुळे अनेक उमेदवार मनपाच्या नोकरभरतीवर बहिष्कार टाकून परीक्षा न देताच केंद्रावरून बाहेर पडले. ...

शेततळ्यात बुडून तरुण शेतकºयाचा अंत - Marathi News | Due to the end of the young farmer in farming | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेततळ्यात बुडून तरुण शेतकºयाचा अंत

पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुण शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात रविवारी सकाळी घडली. ...

आचारसंहितेपूर्वी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to get work done before the Code of Conduct | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेपूर्वी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न

आचारसंहितेपूर्वी अधिकाधिक कामे मार्गी लावण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस महापालिकेची आणखी एक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

खासदारकी सोडून जम्मू-काश्मीरला जावसं वाटतं - सुप्रिया सुळे - Marathi News | Suppose Khararakarika leaves for Jammu and Kashmir - Supriya Sule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खासदारकी सोडून जम्मू-काश्मीरला जावसं वाटतं - सुप्रिया सुळे

खासदारकी सोडून सरळ जम्मू-काश्मीरला सहा महिने जावसं वाटतय. कारण, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. ...

क्षुल्लक कारणावरुन सुरक्षा रक्षकाकडून कंपनीतील कामगाराचा खून  - Marathi News | murder of The employee of the company, from the security guard for minor reasons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : क्षुल्लक कारणावरुन सुरक्षा रक्षकाकडून कंपनीतील कामगाराचा खून 

वाळूज औद्योगिक वसाहतीमधील श्री इंजिनिअरिंग कंपनीत मयत कामगार जगदीश भराड आणि अन्य लोकासोबत रात्रपाळीला होते. ...

कचराप्रश्नी शिवसेनेचा मनपा आयुक्तांवर ठपका - Marathi News | The garbage scam blames Shivsena Municipal Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कचराप्रश्नी शिवसेनेचा मनपा आयुक्तांवर ठपका

शहरातील कचराकोंडीच्या वर्षभरानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. शहरातील कचराप्रश्नी शिवसेनेने मनपा आयुक्तांवर ठपका ठेवला आहे. ...

गुजरातच्या कापूस व्यापाºयाने केली शेतकºयांची ८० लाखांची फसवणूक - Marathi News | 80 lakh cheated farmers of cotton cultivation of Gujarat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुजरातच्या कापूस व्यापाºयाने केली शेतकºयांची ८० लाखांची फसवणूक

औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथील शेतकºयांच्या कापसाच्या पेमेंटसह स्थानिक कापूस व्यापाºयाच्या कमिशनची रक्कम न दिल्याप्रकरणी गुजरातच्या कापूस व्यापाºयाविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...